IIPS Mumbai Bharti 2024 : मुंबईत आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था अंतर्गत अनेक रिक्त पदांसाठी भरती सुरु; आत्ताच करा मुलाखतीची तयारी…

Content Team
Published:
IIPS Mumbai Bharti 2024

IIPS Mumbai Bharti 2024 : भरती आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकून अर्ज मागवले जात आहेत. यासाठी मुलाखतीचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

वरील भरती अंतर्गत “कनिष्ठ संशोधन अधिकारी” पदाची एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता 11 जून 2024 रोजी संबंधित पत्त्यावर हजर राहायचे आहे.

शैक्षणिक पात्रता

Masters/MPhil in Demography/Population Studies/Social Sciences

नोकरी ठिकाण

ही भरती मुंबईत होत आहे.

निवड प्रक्रिया

वरील भरती अंतर्गत उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड होणार आहे.

मुलाखतीचा पत्ता

उमेदवारांनी डॉ. सुनील सरोदे चेंबर द इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेस, गोवंडी स्टेशन रोड, देवनार, मुंबई400088. या पत्त्यावर मुलाखतीस हजर राहायचे आहे.

मुलाखतीची तारीख

या भरती करिता उमेदवारांनी 11 जून 2024 रोजी हजर राहायचे आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.iipsindia.ac.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

निवड प्रक्रिया

-वरील भरतीकरिता उमेवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.

-उमेदवारांनी वर दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीस हजर राहायचे आहे.

-मुलाखतीस येताना उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.

-सदर पदांकरिता मुलाखत 11 जून 2024 तारखेला दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहे.

-मुलाखतीस येण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe