UPSC Interview Questions : कोणत्या देशाला सापांचा देश म्हणून ओळखतात?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

UPSC Interview Questions : स्पर्धा परीक्षेचा अनेक जण अभ्यास करत असतात. मुख्य स्पर्धा परीक्षा (Competitive exam) पास झाले म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. महत्वाचा आणि मुख्य टप्पा म्हणजे मुलाखत (Interview). परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही.

UPSC मुलाखतीत (Interview) असे अनेक प्रश्न (Questions) विचारले जातात त्याने उमेदवार पूर्णपणे गोंधळात पडून जातो. पण त्या उमेदवाराचे UPSC मुलाखत पास होऊन सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असते.

जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत (IAS Interview) द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ (Expert) तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.

यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा (Interviewer) प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न (Questions) येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.

प्रश्न : सूर्य पृथ्वीच्या किती पट मोठा आहे?
उत्तर : १०९ पट

प्रश्न : कोणत्या प्राण्याच्या रक्ताला रंग नसतो?
उत्तर : खेकडा

प्रश्न : राज्यपाल होण्यासाठी किती वय असणे आवश्यक असते?
उत्तर : ३५ वर्षे

प्रश्न : तेलंगणा या राज्याला मराठवाड्यातील किती जिल्ह्यांची सीमारेषा लागते?
उत्तर : २ जिल्ह्यांची सीमारेषा लागते

प्रश्न : मराठवाड्याला मराठवाडा हे नाव कोणी दिले आहे?
उत्तर : यशवंतराव चव्हाण

प्रश्न : भारताची लोकसंख्या किती आहे?
उत्तर : १३८ कोटी

प्रश्न : कोणत्या देशाला सापांचा देश म्हणून ओळखतात?
उत्तर : न्यूझीलंड देश