अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर आकडेवारी !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या आता वाढताना दिसत आहे. 

अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 621 रुग्ण वाढले आहेत. 

अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय पुढीलप्रमाणे रुग्ण वाढले आहेत –