Automatic Car Vs Manual Car: ‘या’ लोकांनी कधीही ऑटोमॅटिक कार खरेदी करू नये! जाणून घ्या ‘ह्या’ महत्त्वाच्या गोष्टी नाहीतर ..

Automatic Car Vs Manual Car: आज भारतीय बाजारात एकापेक्षा एक कार्स उपलब्ध आहे. बजेटनुसार वेगवेगळ्या पर्याय देखील आज ग्राहकांकडे उपलब्ध आहे. तुम्ही देखील नवीन कार खरेदीचा विचार करत असला तर आज आम्ही तुम्हाला काही माहिती देणार आहोत जे तुम्ही फॉलो केली तर निश्चित तुमचा मोठा फायदा होणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

नवीन कार खरेदी करताना अनेकांना ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल कारपैकी कोणती कार खरेदी करावी हे प्रश्न पडतो. तुम्हाला देखील हा प्रश्न पडला असाल तर आज आम्ही तुम्हाला या बातमीमध्ये सांगणार आहोत कि तुमच्यासाठी कोणती कार बेस्ट असणार आहे. चला तर जाणून घ्या संपूर्ण माहिती.

बजेट

Advertisement

तुमचे बजेट कमी असल्यास ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेली कार टाळा कारण मॅन्युअल ट्रान्समिशन असलेल्या कारपेक्षा ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेल्या कार जास्त महाग आहेत. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेली कार घ्यायची असेल, तर तुम्हाला त्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागतील. त्यामुळे, ज्यांचे बजेट कमी आहे अशा लोकांनी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेली कार खरेदी करू नये.

'This' is the cheapest automatic car in the country price only 4.25 lakhs

मायलेज

Advertisement

जर तुम्हाला कारपेक्षा जास्त मायलेज हवे असेल, तर मॅन्युअल ट्रान्समिशन असलेली कार तुमच्यासाठी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेली कार तुमच्यासाठी तितकी चांगली नसेल कारण मॅन्युअल कार सामान्यतः ऑटोमॅटिक कारपेक्षा जास्त मायलेज देतात.

मेंटेनेंस

मॅन्युअल गिअरबॉक्सच्या तुलनेत ऑटोमॅटिक गिअरबॉक्सची मेंटेनेंस खर्च जास्त आहे. म्हणजेच, कारचा ऑटोमॅटिक गिअरबॉक्स खराब झाल्यास, मॅन्युअल गिअरबॉक्सच्या तुलनेत तो दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागतील.

Advertisement

'This' is the cheapest automatic car in the country price only 4.25 lakhs

ट्रॅफिक

जर तुम्ही गाडी अशा ठिकाणी वापराल जिथे कमी ट्रॅफिक असेल. म्हणजेच, तुम्ही अशा शहरात किंवा परिसरात कार चालवाल, जिथे जास्त गर्दी नसेल, मग तुम्हाला ऑटोमॅटिक कार घेण्याची काही विशेष गरज नाही.

Advertisement

हे पण वाचा :-  Credit Card: भारतातील बेस्ट क्रेडिट कार्ड कसे निवडावे? ‘ही’ ट्रिक आहे सुपरहिट ; होणार बंपर फायदा