BSNL Cheapest Plans: वाढत्या महागाईत बीएसएनएलने लाँच केले ‘हे’ 3 स्वस्त प्लॅन ; ‘इतक्या’ स्वस्तात ग्राहकांना मिळणार बंपर सुविधा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BSNL Cheapest Plans:  सध्या भारतात Jio, Airtel आणि Vi सारख्या खाजगी टेलिकॉम ऑपरेटर्सचे वर्चस्व दिसून येत आहे. विशेषत: भारती एअरटेल (Bharti Airtel) आणि रिलायन्स जिओच्या (Reliance Jio) प्लॅनने सर्वांना मागे टाकले आहे.

हे पण वाचा :- Government Schemes : सरकारची भन्नाट योजना ! ‘या’ योजनेत मुलींना मिळणार ‘इतके’ लाख रुपये ; वाचा सविस्तर माहिती

एअरटेल आणि जिओ यांच्यात चुरशीची स्पर्धा आहे. दुसरीकडे, या दूरसंचार कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी बीएसएनएल (BSNL) सतत नवनवीन ऑफर आणि योजना घेऊन येत आहे. बीएसएनएलचे प्लॅन आज बहुतेक लोकांना खूप आवडतात.

BSNL Independence Day Offer Good news for BSNL customers 599 recharge for Rs 275

जिओ आणि एअरटेलच्या तुलनेत बीएसएनएलचे प्लॅन खूप स्वस्त आहेत. तुम्हाला कंपनीच्या प्रीपेड रिचार्ज पोर्टफोलिओमध्ये अनेक आकर्षक योजना मिळतील, ज्यामध्ये हाय स्पीड डेटा, अमर्यादित कॉलिंग, मोफत एसएमएस यासह अनेक वैशिष्ट्ये आहेत. आज आम्ही तुम्हाला बीएसएनएलच्या काही अतिशय स्वस्त प्लान्सबद्दल सांगणार आहोत.

हे पण वाचा :- PM Kisan Yojana: मोठी बातमी ! शेतकऱ्यांच्या खात्यात ‘या’ दिवशी जमा होणार 12 व्या हप्त्याचे पैसे

BSNL 49 Plan

बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना एकूण 2GB डेटा मिळतो. वैधतेच्या बाबतीत, हा स्वस्त बीएसएनएल प्लॅन 24 दिवसांच्या वैधतेसह येतो. याशिवाय, या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर कॉल करण्यासाठी 100 मिनिटे उपलब्ध आहेत. यामध्ये यूजर्सना एकूण 100 एसएमएस मिळतात. फ्री मिनिट्सची मर्यादा पूर्ण झाल्यानंतर, BSNL ग्राहकांना 45 पैसे प्रति मिनिट शुल्क भरावे लागेल.

BSNL 99 Plan

BSNL च्या या प्रीपेड प्लानमध्ये यूजर्सना डेटा मिळत नाही. हा प्लॅन फक्त कॉलिंगसाठी वापरता येईल. कंपनीचा हा प्लान 22 दिवसांच्या वैधतेसह येतो. यासोबतच या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये एकूण 100 एसएमएस देण्यात आले आहेत. या प्लानमध्ये यूजर्सना फ्री रिंगटोन मिळतात.

BSNL launches 'this' abandoned plan

BSNL 147 Plan

BSNL च्या 150 रुपयांपेक्षा कमी रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना एकूण 10GB डेटा मिळतो. बीएसएनएलचा हा स्वस्त प्लान 30 दिवसांच्या वैधतेसह येतो. व्हॉईस कॉलिंगबद्दल बोलायचे झाल्यास, सर्व नेटवर्कवर बोलण्यासाठी विनामूल्य कॉलिंग सुविधा प्रदान करते. या प्लॅनमध्ये यूजर्सना एसएमएस मिळत नाहीत. या प्लानमध्ये यूजर्सना BSNL Tunes चे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.

हे पण वाचा :- Electric Scooters : 50 हजार रुपयांपेक्षा कमी किमतींमध्ये घरी आणा ‘ह्या’ 5 जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर ; पहा संपूर्ण लिस्ट