Affordable Accessories : 500 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा iPhone साठी ‘या’ ॲक्सेसरीज, कुठे मिळत आहे संधी जाणून घ्या

Affordable Accessories : इतर स्मार्टफोनपेक्षा आयफोनची किंमत खूप असते. त्यामुळे त्याच्या सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे. जर आयफोन काळजी न घेता वापरला तर तो लवकर खराब होतो.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

त्याशिवाय त्याचे पैसेही वाया जातात. त्यासाठी काही ॲक्सेसरीज वापरल्या पाहिजे. Amazon वर काही ॲक्सेसरीज 500 रुपयांपेक्षाही स्वस्त मिळत आहे. त्यामुळे त्या आत्ताच खरेदी करा.

पोर्ट्रोनिक्स फास्ट चार्जर

Advertisement

चार्जर बॉक्समध्ये येत नाही, हे तुम्हाला माहीतच असेल त्यामुळे तुम्ही फास्ट चार्जिंग सपोर्टसह Adapto 20 Type C 20W Fast PD खरेदी करू शकता, जे Portronics कडून येत असून त्याची किंमत कंपनीच्या 20W सपोर्टच्या फास्ट चार्जरपेक्षा खूप जास्त आहे. तुम्ही ऑनलाइन 550 रुपयांना खरेदी करू शकता.

ग्लास स्क्रीन प्रोटेक्टर

डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी तुम्ही POPIO चा टेम्पर्ड ग्लास स्क्रीन प्रोटेक्टर घेऊ शकता. याची किंमत फक्त 150 रुपये इतकी असून याला Amazon वर 4.3 स्टार रेटिंग मिळाले आहे.

Advertisement

कॅमेरा प्रोटेक्टर लेन्स

तुम्ही तुमच्या iPhone 14 आणि iPhone 14 Plus कॅमेरा लेन्ससाठी POGO कॅमेरा लेन्स प्रोटेक्टर वापरू शकता. त्याची ऑनलाइन किंमत फक्त 251 रुपये इतकी आहे.

हेडफोन जॅक अडॅप्टर

Advertisement

तुम्ही Kanget Lightning चे 3.5mm हेडफोन जॅक अडॅप्टर खरेदी करू शकता. त्यामुळे तुम्हाला तुमचे आवडते वायर्ड हेडफोन किंवा इअरफोन वापरता येऊ शकते. Amazon वर त्याची किंमत फक्त 299 रुपये इतकी आहे.

ESR क्लिअर कव्हर

तुम्ही iPhone 14 Plus साठी ESR क्लिअर कव्हर केस घेऊ शकता. Amazon वर त्याची किंमत फक्त Rs.459 आहे.

Advertisement

जसे आयफोन इतर स्मार्टफोन पेक्षा महाग असतो तसेच त्याच्या ॲक्सेसरीजही इतर स्मार्टफोनच्या ॲक्सेसरीज प्रमाणे महाग असतात. त्यामुळे Amazon वर मिळणारी ही संधी वाया घालवू नका.