Diwali : दिवाळीला का खरेदी करतात झाडू ? जाणून घ्या यामागचे महत्त्व

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Diwali : दिवाळीचा सण (Diwali festival) अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सगळ्या सणांमध्ये दिवाळीच्या (Diwali in 2022) सणाला एक विशेष महत्त्व आहे.

जर तुम्ही दिवाळीच्या दिवशी (Diwali 2022) झाडू खरेदी केला तर तुमच्यावर लक्ष्मी माता प्रसन्न होते. तुम्हाला कधीच धनाची कमतरता भासत नाही.

झाडू हे लक्ष्मीचे रूप आहे

  • झाडूला लक्ष्मीचे रूप मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी (Deepavali 2022) झाडू खरेदी केल्याने घरात सुख-शांती येते आणि संपत्ती वाढते. यासोबतच घरातील गरिबीही दूर होते. दिवाळीच्या (2022 diwali) दिवशी झाडू खरेदी करण्याबाबत आणखी एक समज आहे की असे केल्याने देवी लक्ष्मी घराबाहेर पडत नाही. यासोबतच काही लोकांचा असाही विश्वास आहे की या दिवशी घरात झाडू आणल्याने जुनी कर्जे दूर होतात आणि घरात सकारात्मकता पसरते.
  • असे म्हणतात की झाडूमध्ये धनाची देवी लक्ष्मी वास करते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला तुमच्या घरात लक्ष्मीचा कायमचा वास हवा असेल तर दिवाळीच्या दिवशी कोणत्याही मंदिरात जाऊन झाडू दान करा.
  • एवढेच नाही तर नवीन घरात प्रवेश करत असाल तर झाडू घेऊनच प्रवेश करावा. असे करणे शुभ मानले जाते.
  • दिवाळीत (Diwali on 2022) झाडू खरेदी करा आणि त्याची पूजा करा. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून त्याचा वापर करावा. मान्यतेनुसार झाडूचा योग्य वापर केल्यास जीवनातील अनेक प्रकारच्या समस्या दूर होतात.
  • असे मानले जाते की जर तुम्ही झाडूचा अपमान केला तर ते धनाची देवी लक्ष्मीचाही अपमान करते. यामुळेच झाडूवर पाय ठेवू नये.