Honda Bike : स्वस्तात बाईक घेण्याचे स्वप्न होईल पूर्ण! फक्त 30 हजारात खरेदी करा 55 किमी मायलेज देणारी ‘ही’ शक्तिशाली बाईक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Honda Bike : सध्या जवळपास सर्वच कंपन्यांनी आपल्या बाईकच्या किमती वाढवल्या आहेत. त्यामुळे आधीच महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्य जनतेला बाईक खरेदी करण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागत आहे.

अशातच तुमच्यासाठी कमी किमतीत शक्तिशाली बाईक खरेदी करण्याची संधी आहे. तुम्ही आता अवघ्या 30 हजारात 55 किमी मायलेज देणारी बाईक खरेदी करता येणार आहे. होंडाची CB Shine बाईक तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकता. दरम्यान अशी संधी तुम्हाला कुठे मिळत आहे. जाणून घ्या.

जाणून घ्या ऑफर

कंपनीची पहिली Honda Shine बाईक 2015 मॉडेलची असून ती केवळ 28000 किमी चालवली आहे. या ठिकाणी या बाईकची किंमत 30000 ठेवली आहे. कंपनीच्या या बाईकची विक्री द्वारका सेक्टर 2 दिल्लीच्या ठिकाणाहून केली जात आहे. जर तुम्हाला ती खरेदी करायची असेल तुम्ही तुमचे अर्धे पैसे वाचवू शकता.

तसेच कंपनीची दुसरी Honda Shine हे देखील 2015 चे मॉडेल असून ते आतापर्यंत 1,26,500 किलोमीटर चालवण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे 55 किमी मायलेज देणाऱ्या या बाईकची किंमत केवळ 30,000 ठेवली आहे. दिल्लीच्या ठिकाणाहून या बाईकची विक्री करण्यात येत आहे.

जाणून घ्या किंमत

कंपनीच्या या बाईकची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत आसपास 74 हजार रुपये ठेवली आहे. तर त्याचे टॉप मॉडेल खरेदी करण्यासाठी तुम्हाला 80 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे जर तुम्हालाही एक उत्तम बाईक घ्यायची असल्यास ही कंपनीची ही बाईक तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरेल. तसेच ही बाईक विकत घेण्यासाठी तुम्हाला कंपनीशी निगडित बँकेकडून जबरदस्त फायनान्स प्लॅन ऑफर केला जात आहे. इतकेच नाही तर या बाईकला अतिशय स्टायलिश लूक दिला आहे.