Infinix Hot 20 5G : पैसा वसूल ऑफर! पहिल्यांदाच Infinix च्या ‘या’ 5G फोनवर मिळत आहे सर्वात जास्त सूट, पहा संपूर्ण ऑफर

Pragati
Published:

Infinix Hot 20 5G : स्मार्टफोन निर्माता कंपनी Infinix ने काही दिवसांपूर्वी Infinix Hot 20 5G हा फोन लाँच केला होता. हा फोन तुम्ही आता कमी किमतीत खरेदी करू शकता. कारण या स्मार्टफोनवर फ्लिपकार्ट आतापर्यंतची सगळ्यात मोठी ऑफर देत आहे.

त्यामुळे तुम्ही हा फोन 10,924 रुपयांना खरेदी करू शकता. तुम्हाला हा फोनवर 41% पेक्षा जास्त सूट मिळत आहे. त्यामुळे जर तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्हाला शानदार फीचर्स असणारा फोन खरेदी करायचा असेल तर तुम्ही हा फोन खरेदी करू शकता.

किती मिळत आहे सवलत?

स्टोरेजचा विचार केला तर Infinix च्या फोनमध्ये 4GB + 64GB रॅम देण्यात आली आहे. या फोनची किंमत Flipkart वर 17,999 रुपये इतकी असून त्यावर 36% सवलत देण्यात येत आहे, यानंतर तुम्ही हा स्मार्टफोन अवघ्या 11,499 रुपयांना खरेदी करू शकता.

इतकेच नाही तर, जर तुम्ही Flipkart Axis Bank कार्डवरून पेमेंट केले तर तुम्हाला 5% कॅशबॅक मिळू शकतो. म्हणजेच या फोनवर तुम्हाला एकूण 7,074 रुपयांची सवलत मिळेल, यानंतर तुम्ही हा फोन 10,924 रुपयांना खरेदी करू शकता.

इतकेच नाही तर तुम्हाला एक्सचेंज ऑफर अंतर्गत वेगळी सवलत मिळेल. जर तुम्ही हा जुना स्मार्टफोन परत केला तर तुम्हाला 10,400 रुपयांची सवलत मिळेल. परंतु ए लक्षात ठेवा की यासाठी तुमच्या जुन्या स्मार्टफोनची स्थिती चांगली असावी.

जाणून घ्या स्पेसिफिकेशन

Infinix Hot 20 5G मध्ये 6.6-इंचाचा IPS डिस्प्ले दिला असून जो LCD पॅनेल आहे. या फोनमध्ये FHD+ रिझोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेट देण्यात आला आहे. या फोनमध्ये डायमेंसिटी 810 चिपसेट वापरला आहे. स्टोरेजसाठी 128 GB मेमरी येत असून हा फोन 5 GB व्हर्च्युअल रॅमलाही सपोर्ट करतो.

याच्या कॅमेर्‍याबद्दल सांगायचे झाल्यास यात 50-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, दुय्यम कॅमेरा डेप्थ सेन्सर म्हणून दिला आहे. इतकेच नाही तर यात ड्युअल एलईडी फ्लॅश देण्यात आला आहे. सेल्फीसाठी, समोर एलईडी फ्लॅशसह 8-मेगापिक्सेल कॅमेरा आहे. तसेच यात 5000mAh बॅटरी दिली आहे, तसेच यात 18W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट मिळत आहे. सिंगल चार्जवर हा 3 दिवसांपर्यंत बॅकअप दिला जाईल असा दावा कंपनीने केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe