iPhone 13 : जबरदस्त ऑफर! 40,000 रुपयांनी कमी किमतीत खरेदी करा iPhone, पहा ऑफर

Pragati
Published:
iPhone 13

iPhone 13 : जर तुम्हाला आयफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक शानदार ऑफर आहे. तुम्ही आता आयफोन खरेदीवर हजारो रुपयांची बचत करता येईल. फ्लिपकार्टची जबरदस्त सेल 29 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर या सेलचा लाभ घ्या नाहीतर तुम्हाला मूळ किमतीत तो खरेदी करावा लागणार आहे.

फ्लिपकार्टवर iPhone 13 अतिशय कमी किमतीत विकला जात आहे. परंतु, तुम्हाला हा फोन 20,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येईल. स्वस्त किमतींशिवाय ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म बँक ऑफर आणि एक्सचेंज बोनस मिळेल. तुम्ही आयफोन 13 खरेदी करत असताना खूप बचत करू शकता. फ्लिपकार्टवर उपलब्ध असणाऱ्या iPhone 13 चे ऑफर्स पाहूया.

जाणून घ्या ऑफर आणि किंमत

किमतीचा विचार केला तर iPhone 13 (128GB) ची मूळ किंमत 59,900 रुपये इतकी आहे. तसेच हा स्मार्टफोन तुम्हाला Flipkart वर 51,999 रुपयांना खरेदी करता येईल. तुम्हाला 7,901 रुपयांची थेट सूट मिळेल. बँक ऑफर आणि एक्सचेंज बोनसचा वापर iPhone 13 अगदी स्वस्त किमतीत खरेदी करण्यासाठी केला जाईल.

मिळेल बँक आणि एक्सचेंज ऑफर

तुम्हाला कोटक बँक आणि RBL बँक क्रेडिट कार्डद्वारे 1,250 रुपयांची वेगळी सवलत मिळेल. iPhone 13 ची किंमत 50,749 रुपये इतकी होईल. यावर तुम्हाला एक्सचेंज बोनस मिळेल, ज्याद्वारे तुम्ही 39,150 रुपयांपर्यंत बचत करता येईल. परंतु, हे लक्षात ठेवा की एक्सचेंज बोनसचा फायदा जुन्या स्मार्टफोनची स्थिती आणि मॉडेलवर अवलंबून असणार आहे.

जाणून घ्या खासियत

समजा तुम्ही बँक ऑफर आणि एक्सचेंज बोनसचा पूर्ण लाभ घेण्यास सक्षम असाल तर तुम्हाला iPhone 13 साठी 20,000 रुपयांपेक्षा कमी खर्च करावा लागणार आहे. iPhone 13 च्या फीचर्सबद्दल सांगायचे झाले तर हा स्मार्टफोन 6.1 इंच OLED डिस्प्ले सह येईल. या फोनमध्ये 12MP 12MP ड्युअल रियर कॅमेरा आणि 12MP फ्रंट कॅमेरा असणार आहे. A15 बायोनिक चिपसेटने सुसज्ज असणारा हा स्मार्टफोन तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe