iPhone 13 Offers : संधी गमावू नका ! ‘इतक्या’ स्वस्तात खरेदी करा आयफोन 13 ; होणार हजारोंची बचत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

iPhone 13 Offers : तुम्ही नवीन Apple iPhone 13 खरेदीचा विचार करत असलातर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला नवीन iPhone 13 अगदी स्वस्तात खरेदी करता येणार आहे. या बातमीमध्ये आम्ही तुम्हाला एका भन्नाट ऑफरबद्दल माहिती देणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही 64,999 रुपयांचा फोन फक्त 47,499 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात.

आम्ही तुम्हाला सांगतो सध्या Flipkart वर iPhone 13 वर बंपर सूट मिळत आहे. Flipkart वर हा फोन 128GB अंतर्गत स्टोरेजसह 64,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आला असून या फोनवर अनेक ऑफर देखील उपलब्ध आहे. Flipkart तुम्हाला या फोनवर 7% सूट देत आहे तसेच इतर अनेक ऑफर देखील या डीलवर लागू होणार आहे.

iPhone 13 फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, iPhone 13 मध्ये 6.10-इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 1170×2532 पिक्सेल, 19.5:9 आस्पेक्ट रेशो आणि मजबूत रिफ्रेश रेट आहे.

प्रोसेसरबद्दल बोलायचे झाले तर या iPhone मध्ये Apple A15 Bionic प्रोसेसर देण्यात आला आहे. ऑपरेटिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाले तर हा iPhone iOS 15 वर काम करतो. कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास, या iPhone च्या मागील बाजूस f/1.6 अपर्चरसह 12-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आणि f/2.4 अपर्चरसह 12-मेगापिक्सलचा दुय्यम कॅमेरा आहे.

त्याच वेळी, या आयफोनच्या फ्रंटमध्ये f/2.2 अपर्चर असलेला 12-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. सेन्सर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या आयफोनमध्ये 3D फेस रेकग्निशन, कंपास/मॅगनोमीटर सेन्सर, एक्सीलरोमीटर, अॅम्बियंट लाइट सेन्सर, जायरोस्कोप, प्रॉक्सिमिटी आणि बॅरोमीटर सेन्सर आहे.

स्टोरेजबद्दल बोलायचे झाले तर या iPhone मध्ये 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे. कलर ऑप्शनबद्दल बोलायचे झाले तर हा आयफोन स्टारलाइट, मिडनाईट, ब्लू, पिंक आणि रेड मध्ये उपलब्ध आहे. सुरक्षेसाठी या आयफोनला IP68 रेटिंग देण्यात आली आहे.

कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचे झाले तर या iPhone मध्ये 3.5mm जॅक, वाय-फाय, ब्लूटूथ 5.0, GPS, NFC आणि USB लाइटनिंग देण्यात आले आहे. बॅटरी बॅकअपबद्दल बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनमध्ये 23W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 3240 mAh बॅटरी आहे.

या पद्धतीने iPhone 13 करा स्वस्तात खरेदी

Flipkart वर iPhone 13 वर Rs 17,500 पर्यंतची एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. एक्सचेंज ऑफरचा लाभ अँड्रॉइड स्मार्टफोन आणि आयफोन दोन्हीवर घेता येईल. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे एकूण सवलत तुमच्या जुन्या स्मार्टफोनच्या स्थितीवर अवलंबून असेल याशिवाय ग्राहकांना Apple iPhone 13 खरेदीवर बँक डिस्काउंटही मिळू शकतात.

बँकेच्या काही ऑफरमध्ये फेडरल बँक डेबिट कार्ड्सवर 10 टक्के झटपट सूट समाविष्ट आहे, ज्यामध्ये रु. 5,000 आणि त्याहून अधिकच्या खरेदीवर रु. 1,500 पर्यंत सूट आहे. आणि Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यावर 5% कॅशबॅक समाविष्ट आहे. ग्राहक हा आयफोन फ्लिपकार्टवर 10,834 रुपये प्रति महिना विनाशुल्क EMI वर देखील घेऊ शकतात.

हे पण वाचा :-  Bank Rules: नागरिकांनो लक्ष द्या ! 1 जानेवारीपूर्वी पैशाशी संबंधित ‘ही’ कामे मार्गी लावा नाहीतर होणार मोठा नुकसान