iPhone 14 Offer : 40 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळतोय iPhone 14! त्वरित करा खरेदी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

iPhone 14 Offer : देशात मागील काही महिन्यांपूर्वीच आयफोन 14 सीरिजला सादर करण्यात आले आहे. या सीरिज अंतर्गत iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max या आयफोनच्या मॉडेलचा समावेश आहे.

त्यापैकी आयफोन 14 च्या 128 जीबी स्टोरेज असणाऱ्या आयफोनची सुरुवातीची किंमत ही 79,900 रुपये आहे. परंतु, पहिल्यांदाच या फोनवर बंपर डिस्काउंट उपलब्ध करून देण्यात आले आहे. तुम्ही आता 40 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत iPhone 14 खरेदी करू शकता. त्यामुळे त्वरित हा फोन खरेदी करा.

40 हजार रुपयांपेक्षा स्वस्तात करा खरेदी

खरं तर, iPhone 14 चा 128GB प्रकार हा फ्लिपकार्टवर 11 टक्के सवलतीनंतर 70,999 रुपयांना खरेदी करता येत आहे. त्याची मूळ किंमत 79,900 रु इतकी आहे. म्हणजेच, हा फोन संपूर्ण 8,901 रुपयांच्या सवलतीसह सूचीबद्ध करण्यात आला आहे. इतकेच नाही तर यावर, निवडक बँक कार्ड्सद्वारे पेमेंट केले तर 4,000 रुपयांची आणखी सूट मिळत आहे. एक्सचेंज ऑफर अंतर्गत 30 हजार रुपयांची सूट देण्यात येत आहे.

हे लक्षात घ्या की या ऑफरचा पूर्ण लाभ घेण्यासाठी ग्राहकांना काही अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत. पण जर ग्राहकांनी एक्सचेंज आणि बँक ऑफरचा पुरेपूर फायदा घेतला, तर आयफोन 14 ते फक्त 36,999 रुपयांना (70,999-4,000-30,000) खरेदी करू शकतात. ते खरेदीसाठी लाल रंगात उपलब्ध आहे.

जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स

iPhone 14 मध्ये 6.1-इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले कंपनीकडून देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1200 nits च्या पीक ब्राइटनेस आणि 60Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करत आहे. तसेच, नवीनतम स्थिर iOS 16 आवृत्तीवर आधारित असून A15 बायोनिक चिपसेट या फोनमध्ये प्रोसेसर यात उपलब्ध आहे.

फोटोग्राफीसाठी यात ड्युअल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध करून देण्यात आला आहे. ज्यात 12MP प्राथमिक कॅमेरा आणि 12MP अल्ट्रा-वाइड लेन्सचा समावेश असणार आहे. तर यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 12MP फ्रंट कॅमेरा आहे. कनेक्टिव्हिटी फीचर म्हणून कंपनीने या फोनमध्ये WiFi, Bluetooth आणि Dual SIM सारखे पर्याय देण्यात आले आहेत.

त्याचबरोबर iPhone 14 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 12MP प्राइमरी कॅमेरा आणि 12MP अल्ट्रा-वाइड लेन्स देण्यात आली आहेत. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फोनमध्ये 12MP फ्रंट कॅमेरा आहे.