Jio Recharge Plan : अप्रतिम प्लॅन! 100GB डेटासह मोफत घ्या मूव्ही आणि वेब सीरीजचा आनंद, पहा ऑफर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Jio Recharge Plan : देशातील सर्वात लोकप्रिय टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी सतत शानदार पोस्टपेड तसेच प्रीपेड प्लॅन आणत असते. कंपनीने असाच एक शानदार प्रीपेड रिचार्ज प्लॅन आणला आहे. ज्याची किंमत 699 रुपये इतकी आहे.

कंपनीच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला 100GB डेटा मिळेल. इतकेच नाही तर या प्लॅनमध्ये तुम्हाला मोफत मूव्ही आणि वेब सीरीजचा आनंद घेता येणार आहे. त्याशिवाय कंपनी या ग्राहकांना प्लॅनमध्ये इतर अनेक शानदार फायदे मिळतात.

रिलायन्स जिओच्या या पोस्टपेड प्लॅनमध्ये बिलिंग सायकलमध्ये दररोज अमर्यादित कॉलिंग आणि 100 मोफत एसएमएस मिळत आहेत. या प्लॅनमध्ये उपलब्ध असणाऱ्या अतिरिक्त फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर कंपनी या प्लॅनमध्ये आपल्या ग्राहकांना Netflix Basic आणि Amazon Prime Video वर प्रवेश देत असून कंपनीच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला Jio TV आणि Jio Cinema सारख्या Jio अॅप्सचा मोफत प्रवेश मिळत आहे. या प्लॅनची ​​आणखी एक खासियत सांगायची झाली तर ते पात्र वापरकर्त्यांना अमर्यादित 5G डेटा वापरण्यास देत आहे.

कंपनीचा पोस्टपेड प्लॅन

सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीचा हा पोस्टपेड प्लॅन असून अतिरिक्त फॅमिली सिम देण्यात येत नाही. यात तुम्हाला इंटरनेट वापरण्यासाठी एकूण 300GB डेटा मिळणार आहे. या प्लॅनमध्ये कंपनी फ्री व्हॉईस कॉलिंगसोबत अनलिमिटेड एसएमएस उपलब्ध होत आहे.

या प्लॅनमध्ये तुम्हाला अनेक शानदार अतिरिक्त फायदे मिळतात. यात तुम्हाला नेटफ्लिक्स मोबाईल आणि अॅमेझॉन प्राइम व्हिडिओचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. इतकेच नाही तर कंपनी Jio TV आणि Jio Cinema ला प्रवेश मिळेल.