LIC Scheme : भन्नाट योजना! अवघ्या 200 रुपयांच्या गुंतवणुकीवर 28 लाख रुपये कमावण्याची संधी, कसे ते जाणून घ्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LIC Scheme : सध्या एलआयसीच्या अनेक योजना आहेत, ज्यात तुम्ही काही रुपये जमा करून मॅच्युरिटीवर लखपती होऊ शकता. इतकेच नाही तर एलआयसीच्या योजना विमाधारकांना विमा संरक्षण देत असतात.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुंतवणूकदारासोबत अनुचित घटना घडली तर त्याच्या नॉमिनीला विम्याचा पूर्ण लाभ देण्यात येतो. LIC च्या या योजनेचे नाव जीवन प्रगती योजना असे आहे. यात तुम्हाला अवघ्या 200 रुपयांच्या गुंतवणुकीवर 28 लाख रुपये कमावण्याची संधी मिळत आहे. काय आहे योजना जाणून घ्या.

जाणून घ्या योजना

एलआयसीच्या या पॉलिसीमध्ये 200 रुपये गुंतवून तुम्हाला 28 लाख रुपयांची कमाई करता येईल. या पॉलिसीची खासियत म्हणजे की तुम्ही पाहिजे तास प्रीमियम भरून त्याचा फायदा घेऊ शकता.

जाणून घ्या खास वैशिष्ट्ये

  • या पॉलिसीमध्ये, पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर 5 वर्षांसाठी मूळ विमा रकमेच्या 100% रक्कम देण्यात येते.
  • समजा पॉलिसी घेतल्याच्या 6 ते 10 वर्षांच्या दरम्यान पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर, मूळ विमा रकमेच्या 125% रक्कम देण्यात येते.
  • समजा पॉलिसी घेतल्याच्या 11 ते 15 वर्षांच्या दरम्यान पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर, मूळ विमा रकमेच्या 150% रक्कम देण्यात येते.
  • समजा पॉलिसी घेतल्यानंतर 16 ते 20 वर्षांच्या दरम्यान पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर, मूळ विमा रकमेच्या 200% रक्कम देण्यात येते.
  • तसेच यात अपघाती लाभ आणि अपंगत्व रायडरचाही फायदा मिळतो.
  • या पॉलिसीच्या मॅच्युरिटीनंतर, गुंतवणूकदारांना 28 रुपये मिळतात.

जाणून घ्या फायदे

या पॉलिसीमध्ये, पॉलिसीधारकाला परिपक्वतेवर पूर्ण 28 लाख रुपये मिळतात. तुम्ही 12 ते 45 वर्षे वयोगटातील लोक ही योजना घेऊ शकतात. तसेच टॅक्स हॉलिडे आणि अपघाती मृत्यूचा लाभही यात मिळत आहे. समजा तुम्ही या पॉलिसीमध्ये दररोज 200 रुपये गुंतवले तर तुम्हाला 28 लाख रुपये मिळतील. परंतु या पॉलिसीमध्ये तुम्हाला संपूर्ण 20 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागणार आहे.