अल्पवयीन मुलगा सापडला फाशी घेतलेल्या अवस्थेत !

Ahmednagar Crime News :- अहमदनगर शहराजवळ असलेल्या दरेवाडी परिसरामध्ये वनविभागाच्या हद्दीत एका १६ वर्षीय मुलाने गळफास घेतल्याची घटना समोर आली आहे.

यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मात्र या मुलाने फाशी घेऊन आपले जीवन का संपवले या बाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही