MPV Cars : कुटुंबासाठी बेस्ट आहे ‘ही’ जबरदस्त कार ! खरेदीसाठी जमली गर्दी ; किंमत आहे 6 लाखांपेक्षा कमी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MPV Cars :   भारतीय ऑटो मार्केटमध्ये तुम्हाला आज अनेक दमदार 7 सीटर कार्स पहिला मिळणार आहे जे ग्राहकांना जबरदस्त लुकसह उत्तम मायलेज देखील देते. तुम्ही देखील बजेट सेगमेंटमध्ये नवीन  7 सीटर कार खरेदीचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे.

आम्ही तुम्हाला या बातमीमध्ये एका जबरदस्त  7 सीटर कारबद्दल माहिती देणार आहोत आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही ही 7 सीटर कार  6 लाखांपेक्षा कमी किमतीमध्ये देखील खरेदी करू शकतात. चला तर जाणून घ्या या कारबद्दल संपूर्ण माहिती.

आम्ही येथे Renault Triber एमपीव्ही बद्दल बोलत आहोत जे तुम्हाला अगदी कमी किमतीमध्ये बेस्ट लूक आणि उत्तम फीचर्स देते सध्या ही कार ग्राहकांना मोठ्या प्रमाणत आवडत असून बाजारात ग्राहकांकडून याची मागणी जोराने होते आहे.

Renault Triber चार व्हेरियंटमध्ये येते – RXE, RXL, RXT आणि RXZ. व्हाइट, सिल्व्हर, ब्लू, मस्टर्ड आणि ब्राऊन अशा पाच रंगांमध्ये ते खरेदी करता येईल. त्याची किंमत 5.91 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 8.5 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जाते.

डिझाइन आणि फीचर्स

याला एक सुंदर ग्रिल आणि प्रोजेक्टर हेडलॅम्प मिळतात तर बाजूंना ब्लॅक क्लेडिंग आणि फ्लेर्ड रीअर व्हील आर्च मिळतात. ट्रायबरला 625-लिटर बूट स्पेस मिळते, ज्यासाठी तुम्हाला लास्टच्या रॉमध्ये सीट काढाव्या लागतील. याच्या टॉप मॉडेल RXZ मध्ये AC आणि कूल्ड ग्लोव्हबॉक्स यासारखी फीचर्स आहेत.

ज्यात दुसऱ्या रोमधील व्हेंट्स, उंची अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, मल्टिपल स्टोरेज स्पेस, ड्युअल फ्रंट ग्लोव्ह बॉक्स आणि Apple CarPlay/Android Auto सह टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. Renault Triber ला 1.0-लिटर तीन-सिलेंडर पेट्रोल इंजिन मिळते, जे 72bhp आणि 96Nm टॉर्क जनरेट करते. हे 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन तसेच पाच-स्पीड एएमटी युनिटशी जोडलेले आहे. या व्हेरियंटना अनुक्रमे 19kmpl आणि 18.29kmpl ची इंधन अर्थव्यवस्था मिळते.

सुरक्षितता

सुरक्षेबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला त्यात 4 एअरबॅग (2 फ्रंट, 2 साइड) मिळतात. ग्लोबल NCAP ने कारला एडल्ट्ससाठी 4 स्टार सुरक्षा रेटिंग दिले आहे. त्याचबरोबर लहान मुलांसाठी 3 स्टार सेफ्टी रेटिंग देण्यात आली आहे.

हे पण वाचा :-  SBI Schemes : गुंतवणूकदार होणार मालामाल ! नवीन वर्षात ‘या’ योजनेत होणार बंपर कमाई; जाणून घ्या कसा होणार फायदा