PM Kisan: मोठी बातमी ! ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार 2 हजार रुपये ; जाणून घ्या कोणाला मिळणार लाभ

PM Kisan: केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ आता पर्यंत करोडो शेतकऱ्यांनी घेतला आहे. यातच काही दिवसापूर्वी सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात 12 हप्त्यांचे पैसे जमा केले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मात्र तरीही देखील अनेक शेतकरी या लाभापासून वंचित राहिले आहे. त्यांच्यासाठी मोठी बातमी समोर आली आहे. जर तुमच्या खात्यात 2000 रुपये अजून ट्रान्सफर झाले नाहीत तर तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही.

Advertisement

30  नोव्हेंबरपर्यंत खात्यात पैसे येतील

आम्ही तुम्हाला सांगतो की सरकारने नुकतेच 12 व्या हप्त्याचे पैसे कोट्यवधी शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग केले आहेत, परंतु अद्याप लाखो शेतकर्‍यांना त्यांचे पैसे मिळालेले नाहीत, त्यामुळे सरकारने 30 नोव्हेंबरपर्यंत हे पैसे हस्तांतरित केले जातील असे सांगितले आहे.

 तुम्ही कृषी मंत्रालयाकडे तक्रार करू शकता

Advertisement

ज्या शेतकऱ्यांचे पैसे अडकले आहेत ते सर्व शेतकरी कृषी मंत्रालयाकडे तक्रार करू शकतात, असे सरकारने सांगितले आहे. 30 तारखेपर्यंत त्यांच्या खात्यात पैसे येतील. याशिवाय तुम्ही तुमच्या लेखपाल आणि कृषी अधिकारी यांच्याकडेही तक्रार करू शकता.

PM Kisan Yojana Big decision of Modi Govt 'Those' farmers will not get 2000 rupees

या क्रमांकांवर संपर्क साधू शकता

Advertisement

शेतकरी हेल्पलाइन क्रमांक 155261/011-24300606 वर कॉल करू शकतात. येथे तुम्हाला तुमच्या हप्त्याचे अपडेट मिळेल. यासोबतच तुम्ही पंतप्रधान किसान योजनेच्या 18001155266 या टोल फ्री क्रमांकावर किंवा थेट हेल्पलाइन क्रमांक 011-23381092 वर संपर्क साधू शकता.

हे पण वाचा :- Ration Card Update: खुशखबर ! सरकारची मोठी घोषणा ; आता ‘या’ लोकांना मिळणार 21 किलो गहू आणि 14 किलो तांदूळ फ्री

Advertisement