Electricity Bill Pay : महागाईत दिलासा! येथे मिळतोय वीज बिल भरल्यावर 100% कॅशबॅक, पहा काय आहे ऑफर

Electricity Bill Pay : सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत. या दिवसात अनेकजण विजेचा वापर खूप करतात. त्यामुळे विजेचे बिलही तसेच येते. त्यामुळे काहीजणांचे महिन्याचे आर्थिक गणित कोलमडले जाते.

परंतु, आता या महागाईत तुम्हाला दिलासा मिळू शकतो. कारण तुम्ही आता जर वीज बिल भरले तर तुम्हाला 100% कॅशबॅक मिळत आहे. पेटीएमवर ही ऑफर मिळत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

येथे मिळतात पैसे परत

जर तुम्ही पेटीएमद्वारे बिल भरले तर तुम्हाला पैसे परत मिळतात. पेटीएमकडून पेमेंटवर कॅशबॅक ऑफर दिली जात आहे त्यामुळे तुम्हाला याचा बिल भरण्याचा फायदा होऊ शकतो.

बिजली डेज ऑफर पेटीएमने सुरू केलीअसून या अंतर्गत आपल्या वापरकर्त्यांना बिलावर 100 टक्के सूट मिळत आहे. जर तुमचे बिल 1000 रुपये असेल, तर तुम्हाला 1000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल.

पेटीएम वीज बिल पे कॅशबॅक प्रोमो कोड

तुम्हाला पूर्ण सूट हवी असल्यास त्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. या ऑफर अंतर्गत, वापरकर्ते 10 ते 15 तारखेदरम्यान बिल भरून कॅशबॅकचा लाभ घेता येणार आहे. किमान 50 ग्राहकांना Paytm द्वारे बिल भरल्यास 100 टक्के कॅशबॅक आणि 2,000 रुपयांपर्यंतचे फायदे मिळेल.

Paytm द्वारे प्रथमच वीज बिल भरल्यास वापरकर्तेकॅशबॅक मिळवू शकतील. तसेच वापरकर्त्याने प्रोमो कोड ELECNEW200 वापरणे गरजेचे आहे.