Samsung Black Friday Sale: सॅमसंगची बंपर ऑफर ! ‘इतक्या’ स्वस्तात खरेदी करा ‘हा’ जबरदस्त स्मार्टफोन ; मिळत आहे 45 हजारांपर्यंत डिस्काउंट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Samsung Black Friday Sale: तुम्ही देखील Samsung चा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. सध्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी Samsung आपल्या स्मार्टफोनवर जबरदस्त डिस्काउंट ऑफर्स देत आहे.

या ऑफर्सचा लाभ घेऊन तुम्ही 45 हजार रुपयांची बचत करू शकतात. चला तर जाणून घ्या या बंपर डिस्काउंट ऑफर्सबद्दल सर्वकाही माहिती.

सॅमसंगने भारतात ब्लॅक फ्रायडे सेल ऑफरची घोषणा केली आहे. या ऑफरअंतर्गत तुम्ही अनेक वस्तू स्वस्तात खरेदी करू शकता. सेलमध्ये स्मार्टफोन, बड्स आणि स्मार्ट घड्याळांवर ऑफर उपलब्ध आहेत. ही ऑफर Galaxy Z Fold 4, Galaxy Z Flip 4, Galaxy S22 Ultra, Galaxy S22+, Galaxy S22, Galaxy S21 FE, Galaxy S20 FE, Galaxy Z Fold 3 आणि Galaxy Z Flip 3 वर उपलब्ध आहे. ही ऑफर ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

45 हजार रुपयांपर्यंत सूट

याचा फायदा तुम्हाला सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइट, Amazon, Flipkart आणि निवडक रिटेल स्टोअर्सवर मिळेल. सॅमसंगचा हा सेल 28 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये तुम्ही Galaxy S22 स्मार्टफोन Rs 52,999 मध्ये खरेदी करू शकता. दुसरीकडे, रु. 15,000 कॅशबॅक किंवा रु. 13,000 अपग्रेड बोनस + रु. 10,000 इन्स्टंट कॅशबॅक S22 Plus वर रिटेल स्टोअरमध्ये उपलब्ध आहे.

तुम्ही Galaxy Z Flip 3 Rs 59,999 मध्ये खरेदी करू शकता. यावर 15,000 रुपयांचा कॅशबॅक आणि 10,000 रुपयांचा अपग्रेड बोनस उपलब्ध आहे. तर तुम्ही Galaxy Z Fold 4 Rs 1,46,999 मध्ये खरेदी करू शकता. यावर 8,000 रुपयांचा कॅशबॅक आणि 8,000 रुपयांचा अपग्रेड बोनस उपलब्ध आहे.

Samsung's 'this' smartphone will have a tablet-like screen

स्मार्टफोनसोबतच ही ऑफर वॉचवरही उपलब्ध  

याशिवाय Galaxy Z Fold 4 विकत घेणारे वापरकर्ते Galaxy Watch 4 Classic BT 46mm फक्त 2999 रुपयांना खरेदी करू शकतात. तुम्ही Galaxy Z Flip 4 Rs.82,999 मध्ये खरेदी करू शकता. यावर तुम्हाला 7,000 रुपयांचा कॅशबॅक किंवा अपग्रेड बोनस मिळू शकतो.

हे पण वाचा :- Mokshada Ekadashi 2022: मोक्षदा एकादशी कधी असते? जाणून घ्या पुजेचा मुहूर्त वेळ आणि महत्त्व एका क्लीकवर