Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Samsung Galaxy F04 Offer : 39% डिस्काउंटसह खरेदी करता येतोय Samsung Galaxy F04, कुठे मिळत आहे संधी? पहा

Samsung Galaxy F04 Offer : जर तुम्ही नवीन फोन खरेदी करत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. कारण तुम्ही आता मूळ किमतीपेक्षा खूप कमी किमतीत सॅमसंगचा सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन खरेदी करू शकता.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

फ्लिपकार्टवर तुम्ही आता 39% डिस्काउंटसह Samsung Galaxy F04 हा फोन खरेदी करू शकता. या फोनची किंमत 11,499 रुपये इतकी आहे. परंतु तुम्ही हा स्मार्टफोन डिस्काउंटसह 6,999 सहज खरेदी करू शकता. त्यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत होऊ शकते.

कंपनीच्या या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि Mediatek Helio P35 प्रोसेसर देण्यात येत आहे. कमी किमतीत हा स्मार्टफोन तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. तुम्ही तो सहज ऑर्डर करू शकता. तसेच एक्सचेंज ऑफर अंतर्गत तुम्हाला हा स्मार्टफोन आणखी कमी किमतीत मिळू शकतो. त्यासाठी तुमचा फोन चांगल्या स्थितीत असावा. जर तुमच्या जुन्या स्मार्टफोनची स्थिती ठीक असेल तर तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता.

किती आहे किंमत?

कंपनीच्या या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंच एचडी डिस्प्ले दिला जात आहे. तुम्ही हा फोन Flipkart वरून Samsung Galaxy F04 हा फोन ऑर्डर करू शकता. स्टोरेजचा विचार केला तर यात 64GB+4GB RAM दिली आहे.

या फोनची किंमत 11,499 रुपये इतकी असून तुम्ही 39% डिस्काउंटनंतर अवघ्या 6,999 रुपयांत विकत घेऊ शकता. तसेच यावर अनेक बँक ऑफर्सही दिल्या जात आहेत. जर तुम्ही Axis Bank क्रेडिट कार्डने पेमेंट केले तर तुम्हाला 10% कॅशबॅक मिळू शकतो.

होणार डबल फायदा

समजा तुम्ही सॅमसंग फोनवर एक्सचेंज ऑफर घेतली तर तुम्हाला 6,450 रुपयांची सवलत मिळेल. तुमचा जुना फोन चांगल्या स्थितीत असेल तर ही सवलत तुम्हाला मिळू शकेल. परंतु हे लक्षात ठेवा की एक्सचेंज ऑफरची किंमत तुमच्या जुन्या फोनवर अवलंबून असणार आहे. या ऑफरचा पुरेपूर फायदा घेतल्यास तुम्हाला हा फोन खूप कमी किमतीत मिळेल.