Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Samsung Smartphone Offer : स्वस्तात खरेदी करता येत आहेत सॅमसंगचे ‘हे’ शक्तिशाली फोन, कुठे मिळत आहे संधी? जाणून घ्या

Samsung Smartphone Offer : भारतीय बाजारपेठेत सॅमसंगच्या स्मार्टफोनला मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे कंपनीही मागणी लक्षात घेता अनेक स्मार्टफोन लाँच करत असते. दरवर्षी कंपनी अनेक फोन लाँच करत असते.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

अशातच कंपनीने या वर्षीही अनेक फोन लाँच केले आहेत. परंतु जर तुम्ही स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण सॅमसंगच्या काही लोकप्रिय फोनवर Amazon आणि फ्लिपकार्टवर खूप मोठी सवलत मिळत आहे. त्यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत होऊ शकते. कसे ते पहा.

  • Amazon वर मिळत आहे ऑफर

1. Samsung Galaxy M14 5G ऑफर

कंपनीचा Samsung Galaxy M14 5G हा फोन 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज Amazon सेलमध्ये अवघ्या 13,990 रुपयांना मिळत आहे. तुम्ही आता बँकेच्या ऑफरचा फायदा घेऊन या फोनवर 1500 रुपयांपर्यंत सवलत मिळवू शकता. तसेच, या फोनवर 13,150 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देण्यात येत आहे, ज्याचा फायदा घेऊन तुम्हाला या फोनची किंमत आणखी कमी करता येऊ शकते. तसेच या फोनमध्ये 6.6 इंच डिस्प्ले, 50 मेगापिक्सेल ट्रिपल रिअर कॅमेरा आणि 6000 mAh बॅटरी मिळत आहे.

2. Samsung Galaxy M13 ऑफर

कंपनीच्या Samsung Galaxy M13 चा 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज असणाऱ्या फोनवर Amazon सेलमध्ये ऑफर मिळत असून त्यामुळे हा फोन 9,699 रुपयांना उपलब्ध आहे. तसेच या फोनवर कोणतीही बँक ऑफर नसून या फोनवर 9,200 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस मिळत आहे, त्यामुळे तुम्ही याचा फायदा घेऊन या फोनची किंमत आणखी कमी करू शकता. कंपनीच्या या फोनमध्ये 6.6 इंच डिस्प्ले, 50 मेगापिक्सेल ट्रिपल रिअर कॅमेरा आणि 6000 mAh बॅटरी उपलब्ध आहे.

3. Samsung Galaxy M04 ऑफर

4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon सेलमध्ये अवघ्या 6,999 रुपयांना खरेदी करता येत आहे. या फोनवर कोणतीही बँक ऑफर नसून या फोनवर 6,600 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे, ज्याचा फायदा घेऊन तुम्हाला या फोनची किंमत आणखी कमी करता येत आहे. या फोनमध्ये 6.5 इंच डिस्प्ले, 13 मेगापिक्सेल ड्युअल रियर कॅमेरा आणि 5000 mAh बॅटरी दिली जात आहे.

4. Samsung Galaxy S20 FE 5G ऑफर

8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असणारा फोन Amazon सेलमध्ये 26,990 रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहे. जर तुम्ही बँकेच्या ऑफरचा फायदा घेतला तर या फोनवर 1250 रुपयांपर्यंत सूट मिळवता येईल. तसेच, या फोनवर 21,650 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस मिळेल आहे, ज्याचा फायदा घेऊन तुम्ही फोनची किंमत खूप कमी करू शकता. या फोनमध्ये 6.5 इंच डिस्प्ले, 12 मेगापिक्सेल ट्रिपल रिअर कॅमेरा आणि 4500 mAh बॅटरी दिली जात आहे.

  • फ्लिपकार्टवरही मिळत आहे संधी

5. Samsung Galaxy S21 FE 5G ऑफर

फ्लिपकार्टच्या सेलमध्ये, तुम्हाला Samsung Galaxy S21 FE 5G चे 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट 31,999 रुपयांना मिळेल. कंपनीच्या या फोनवर 27,250 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे, तुम्हाला बँकेच्या ऑफरचा फायदा घेऊन या फोनची किंमत आणखी कमी करता येईल. या फोनमध्ये 6.4 इंच डिस्प्ले, 12 मेगापिक्सेल ट्रिपल रिअर कॅमेरा आणि 4500 mAh बॅटरी मिळेल.

6. Samsung Galaxy F14 5G ऑफर

फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये तुम्हाला Samsung Galaxy F14 5G चा 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज असणारा फोन 13,490 रुपयांना खरेदी करता येत आहे. या फोनवर 12,700 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस उपलब्ध असून बँक ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही या फोनची किंमत आणखी कमी करता येईल. या फोनमध्ये 6.6 इंच डिस्प्ले, 50 मेगापिक्सल ड्युअल रियर कॅमेरा आणि 6000 mAh बॅटरी देण्यात येत आहे.

7. Samsung Galaxy F23 5G ऑफर

4GB रॅम आणि 128GB स्टोरेज असणारा फोन 14,999 रुपयांना उपलब्ध आहे. या फोनवर 14,450 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस उपलब्ध असून तुम्ही बँकेच्या ऑफरचा फायदा घेऊन या फोनची किंमत आणखी कमी करू शकता. या फोनमध्ये 6.6 इंच डिस्प्ले, 50 मेगापिक्सेल ट्रिपल रिअर कॅमेरा आणि 5000 mAh बॅटरी देण्यात येत आहे.

8. Samsung Galaxy A34 5G ऑफर

या सेलमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज फोन तुम्हाला 30,999 रुपयांना खरेदी करता येईल. या फोनवर 28,750 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस उपलब्ध असून बँकेच्या ऑफरचा फायदा घेऊन फोनची किंमत आणखी कमी करू शकता. तसेच या फोनमध्ये 6.6 इंच डिस्प्ले, 48 मेगापिक्सेल ट्रिपल रिअर कॅमेरा आणि 5000 mAh बॅटरी देण्यात येत आहे.