Smartphone Offers : धमाका ऑफर ! फक्त 700 रुपयांना खरेदी करा ‘हा’ दमदार स्मार्टफोन ; मिळत आहे 13 हजारांची सूट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Smartphone Offers : 2023 सुरु होण्यासाठी फक्त दोन दिवस उरले आहे. यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फ्लिपकार्टने धमाकेदार सेल सुरू केला आहे. या सेलमध्ये तुम्हाला अगदी कमी किमतीमध्ये नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी प्राप्त होत आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही या सेलमधून फक्त 700 रुपयांमध्ये realme नवीन स्मार्टफोन खरेदी करू शकतात चला तर जाणून घ्या या भन्नाट ऑफरबद्दल संपूर्ण माहिती. या सेलमध्ये तुम्हाला realme च्या realme 9 या दमदार स्मार्टफोनवर हा ऑफर उपलब्ध होत आहे. हे फोन खरेदीवर फ्लिपकार्ट तुम्हाला डिस्काउंटसह कॅशबॅक, बँक ऑफर्स तसेच एक्सचेंज ऑफर देखील देत आहे.

तुम्ही Flipkart वरून realme 9 (Sunburst Gold, 128GB) (6GB RAM) सहज खरेदी करू शकता. या फोनची MRP 20,999 रुपये आहे आणि तुम्ही 33% डिस्काउंटनंतर 13,999 रुपयांना खरेदी करू शकता. यासोबतच अनेक बँक ऑफर्सही यावर चालू आहेत. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डवरून पेमेंट केल्यावर तुम्हाला 5% कॅशबॅक मिळू शकतो.

तुम्ही एक्सचेंज ऑफर अंतर्गत फोन देखील खरेदी करू शकता. जुना स्मार्टफोन फ्लिपकार्टवर परत करून तुम्हाला 13,300 रुपयांची सूट मिळू शकते. पण एवढी सूट तेव्हाच मिळेल जेव्हा जुन्या स्मार्टफोनची स्थिती योग्य असेल. तसेच, ते फोनच्या मॉडेलवर अवलंबून असेल. जर तुम्हाला संपूर्ण सवलत मिळाली, तर तुम्ही हा फोन फक्त Rs.699 मध्ये मिळवू शकता.

स्पेसिफिकेशनच्या बाबतीतही हा स्मार्टफोन खूपच चांगला आहे. या फोनमध्ये तुम्हाला 6.4 इंच फुल HD+ AMOLED डिस्प्ले मिळत आहे. फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा आहे, ज्याचा प्राथमिक कॅमेरा 108MP आहे.

तुम्हाला अधिक चांगला फ्रंट कॅमेरा देखील मिळतो. या फोनमध्ये तुम्हाला 16MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यात 5000 mAh लिथियम आयन बॅटरी आहे आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसर देखील देण्यात आला आहे. जर तुम्ही कमी किंमतीत स्मार्टफोन शोधत असाल तर हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. यावर जलद वितरणाचा पर्यायही दिला जात आहे.

खरेदीसाठी इथे क्लीक करा 

हे पण वाचा :- IMD Alert : सावधान ! 12 राज्यांमध्ये पावसाचा कहर तर ‘या’ राज्यात पसणार थंडीची लाट ; जाणून घ्या संपूर्ण माहिती