Smartphone Offers : विश्वास बसेना ! इतकी भन्नाट ऑफर, फक्त 950 रुपयांना खरेदी करा Redmi Note 11 SE 950 ; जाणून घ्या कसा होणार फायदा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Smartphone Offers : ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दररोज काहींना काही डिस्काउंट ऑफर मार्केटमध्ये सादर केले जातात. या ऑफरचा लाभ घेऊन अनेक लोक स्वस्तात आपल्या गरजा पूर्ण करणारी वस्तू खरेदी करतात.

यातच आम्ही तुम्हाला एका अशा ऑफरबद्दल माहिती देणार आहोत ज्याचा तुम्हाला मोठा आर्थिक फायदा होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो आम्ही येथे स्मार्टफोनवर उपलब्ध असणाऱ्या एका जबरदस्त ऑफरबद्दल येथे बोलत आहोत.

तुम्ही देखील नवीन स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊन फक्त 950 रुपयांमध्ये REDMI Note 11 SE हा जबरदस्त स्मार्टफोन खरेदी करू शकतात. चला तर जाणून घ्या सविस्तर माहिती.

तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो सध्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फ्लिपकार्टवर एक सेल सुरु झाला आहे. या सेलमध्ये तुम्हाला स्मार्टफोनवर भन्नाट डिस्काउंट ऑफर मिळत आहे. आज आम्ही तुम्हाला या सेल मध्ये Redmi Note 11 SE वर उपलब्ध असणाऱ्या ऑफरबद्दल माहिती देत आहोत.

Redmi Note 11 SE (Bifrost Blue, 64GB) (6GB RAM) ची MRP रु. 16,999 आहे आणि तुम्ही 29% सवलतीनंतर Rs.11,999 मध्ये खरेदी करू शकता. यासोबतच अनेक बँक ऑफर्सही यावर चालू आहेत. IDFC फर्स्ट बँक क्रेडिट कार्डवरून पेमेंट केल्यावर 10% झटपट सूट मिळू शकते. मात्र यासाठी तुम्हाला 3 हजार रुपयांची शॉपिंग करावी लागेल. तुमच्या जुन्या स्मार्टफोनची स्थिती ठीक असल्यास तुम्ही तो फ्लिपकार्टवर परत करू शकता. हा फोन फ्लिपकार्टवर परत केल्यावर तुम्हाला 11,050 रुपयांची सूट मिळू शकते.

कंपनीकडून फोनची 1 वर्षाची वॉरंटी दिली जात आहे. तसेच, अॅक्सेसरीजची 6 महिन्यांची वॉरंटी उपलब्ध आहे. आज ऑर्डर केल्यावर, हा फोन देखील 2 दिवसात डिलेव्हरी केला जाईल. REDMI Note 11 SE मध्ये 6.43 इंच फुल एचडी + डिस्प्ले देण्यात आला आहे.

यासोबतच तुम्हाला क्वाड रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 64MP चा प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये फ्रंट कॅमेऱ्याचीही काळजी घेण्यात आली आहे. यात 13MP फ्रंट कॅमेरा आहे जो सेल्फी किंवा लहान व्हिडिओ शूट करण्यासाठी उत्तम आहे. फोनमध्ये बॅटरी बॅकअपचीही काळजी घेण्यात आली आहे.

REDMI Note 11 SE मध्ये 5000 mAh लिथियम पॉलिमर बॅटरी देण्यात आली आहे. म्हणजेच तुम्हाला चांगला बॅटरी बॅकअप मिळणार आहे. फोनच्या स्पीडचीही तुम्हाला कोणतीही तक्रार राहणार नाही. यामध्ये तुम्हाला Mediatek Helio G95 Octa Core प्रोसेसर मिळेल. म्हणजेच फोनच्या स्पीडबाबत तुम्हाला कोणतीही तक्रार असणार नाही.

हे पण वाचा :- Bank News : ‘ह्या’ बँकेच्या ग्राहकांवर पडणार पैशाचा पाऊस ! बँकांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय ; वाचा संपूर्ण माहिती