Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Namo kisan Sanman nidhi Yojana : मोठी बातमी ! शिंदे सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार 12000 रुपये; हे आहे कारण…

देशात मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग हा महाराष्ट्रात आहे. अशा वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्यांना गुड न्युज देणार आहे.

Namo kisan Sanman nidhi Yojana : जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण राज्य शर्करा लवकरच शेतकऱ्यांना 12000 रुपयांचा आर्थिक लाभ देणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

नुकत्याच झालेल्या अधिवेशनात नमो शेतकरी महा सन्मान निधी महाराष्ट्र योजनेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे सरकार राज्यातील सुमारे 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना वार्षिक 6000-6000 रुपयांची आर्थिक मदत करणार असल्याची घोषणा केली आहे. पीएम किसान योजनेचेचे पैसे जोडले तर आता शेतकऱ्यांना 12 हजार रुपयांची वार्षिक मदत मिळणार आहे.

राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्ना बाबत बॅकफूटवर आलेल्या महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या आधारे स्वतंत्रपणे 6000-6000 रुपये देण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे.

आता PM Kisankisan या योजनेचे विलीनीकरण झाल्यास महाराष्टातील सर्व शेतकऱ्यांना शेतीसाठी वार्षिक १२ हजार रुपये आर्थिक मदत मिळणार आहे. या प्रकारची योजना मध्य प्रदेशातही चालू आहे, पण तिथे राज्य सरकार हे फक्त शेतकऱ्यांना ४ हजार रुपये देते. ‘नमो शेतकरी महा सन्मान निधी महाराष्ट्र या योजने’चा राज्यातील एक कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

जर या योजनेची परिस्थिती PM Kisan योजनेसारखी असेल तर राज्यातील फक्त 90 लाखांपेक्षा कमी शेतकऱ्यांना लाभ मिळेल. दरम्यान, सध्या adgivreshnamdhyre महाराष्ट्र सरकारने वार्षिक 6-6 हजार रुपये देण्याची घोषणा करून शेतकऱ्यां मध्ये असणारी नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

निवडणूक पीक काढणीसाठी ही योजना अतिशय प्रभावी ठरू शकते. आता महाराष्ट्रात 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना याचा लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात वर्तवण्यात येत आहे. या योजनेत सरकारचा वर्षाला 6900 कोटी रुपये खर्च होणार आहेत.

नमो शेतकरी महा सन्मान निधी महाराष्ट्र योजना

• नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना केंद्राची पीएम किसान योजने प्रमाणेच योजना आहे.

• या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला 6000 रुपये जमा करणार आहे.

• PM किसान योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून प्रत्येकी तीन महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा केले जातात.

• त्याचप्रमाणे आता राज्य सरकार देखील दर तीन महिन्यांनी शेतकऱ्यांच्या अकाऊंटमध्ये 2000 रुपये जमा करणार आहे.

• आता महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या अकाऊंट वर एकूण 12 हजार रुपये जमा होणार आहेत.