NPS Pension Yojana : मस्तच! 200 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळेल दरमहा 50 हजार रुपयांची पेन्शन, असा घ्या लाभ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NPS Pension Yojana : तुम्हीही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी सरकारकडून अनेक योजना सुरु करण्यात आल्या आहेत. या योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगला परतावा मिळवू शकता. तसेच सरकारी योजनांमध्ये तुमच्या पैशांवर कोणत्याही प्रकारची जोखीम नसते.

तुम्हालाही गुंतवणूक करून दरमहा पेन्शन हवी असेल तर सरकारच्या नॅशनल पेन्शन सिस्टम या योजनेमध्ये गुंतवणूक करावी लागेल. या योजनेमध्ये तुम्ही गुंतवणूक करून सेवानिवृत्तीनंतर दरमहा 50 हजार रुपयांची दरमहा पेन्शन मिळवू शकता.

तुम्हाला जर सेवानिवृत्तीनंतर दरमहा 50 हजार रुपयांची पेन्शन मिळवायची असेल तर दररोज सरकारच्या NPS योजनेअंतर्गत 200 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. त्यानंतर तुम्ही दरमहा पेन्शनचा लाभ घेऊ शकता.

NPS योजनेसाठी अर्ज कसा करायचा?

जर तुम्ही सरकारच्या NPS योजनेमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असाल तर तुम्हाला NPS च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. त्यांनतर तुम्हाला त्याठिकाणी नोंदणी करावी लागेल.

NPS योजनेमध्ये गुंतवणुक करण्याचे दोन प्रकार आहेत

1. तुम्हाला NPS योजनेत खाते उघडावे लागेल. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी खाते उघडणे अनिवार्य आहे. ही एक दिघाकालीन योजना आहे. या योजनेची रक्कम गुंतवणूकदार 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत काढू शकत नाही.

2. NPS योजनेमध्ये गुंतवणूकदार स्वैच्छिक खाते उघडू शकतो. या अशा खात्यामधून गुंतवणूकदार कधीही पैसे काढू शकतो.

दरमहा 50 हजार कसे मिळणार?

जर तुम्हाला NPS योजनेमध्ये गुंतवणूक करून 60 वर्षानंतर दरमहा 50 हजार रुपयांची पेन्शन मिळवायची असेल तर दररोज 200 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. 25 व्या वर्षांपासून जे तुम्ही या योजनेमध्ये दररोज 200 रुपयांची गुंतवणूक केली तर 60 वर्षापर्यंत या योजनेत 50 लाख रुपये निवृत्ती निधी जमा करू शकतो. 60 वर्षांनंतर गुंतवणूकदाराला दरमहा 50 हजार रुपयांची पेन्शन मिळेल.

या योजनेत तुम्ही गुंतवणूक केल्यास तुमच्या पैशावर कोणत्याही प्रकारचा धोका नाही. कारण ही एक सरकारची योजना आहे. त्यामुळे या ठिकाणी तुमची कसल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही. तसेच कमी गुंतवणुकीवर जास्त फायदा देखील मिळत आहे.