Mahindra Bolero 2022 : महिंद्राने लॉन्च केली जबरदस्त आणि धमाकेदार Mahindra Bolero, SUV ही पडली फिकी
Mahindra Bolero 2022 : महिंद्रा (Mahindra ) कंपनीने वाहन क्षेत्रात अग्रगण्य नावीन्य कमवले आहे. तसेच महिंद्रा कंपनीकडून आता आणखी वेगवेगळ्या मॉडेल च्या गाड्या (automobile) लॉन्च केल्या जात आहे. तसेच महिंद्रा कंपनीने देखील इलेक्ट्रिक क्षेत्रात पाउल टाकले आहे. महिंद्राने बोलेरोचे जबरदस्त मॉडेल लॉन्च केले, या गाडीसमोर महागड्या गाड्याही फिक्या पडल्या आहेत. FICCI महिंद्रा आपल्या सर्वात जास्त … Read more