Posted inAutomobile, महाराष्ट्र, लाईफस्टाईल

Honda Activa : फक्त 15 हजारात घरी आणा ‘Honda Activa’, वाचा काय करावं लागेल?

Honda Activa : Honda Activa ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर आहे. लोकांना ही स्कूटर लुक आणि तसेच त्याच्या परफॉर्मन्ससाठी खूप आवडतो. Honda Activa ची खासियत म्हणजे त्याचे इंजिन, हे अगदी कमी देखभालीवर देखील चांगले कार्य करते. अशा स्थितीत अॅक्टिव्हा सगळ्यांकडे असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. ही 110cc स्कूटर तुम्हाला उत्कृष्ट मायलेज देते. Honda Activa […]