Nokia : नोकियाचा नवा फोन भारतात लॉन्च, किंमत 8000 रुपयांपेक्षा कमी
Nokia : नोकिया 2780 फ्लिप कंपनीचा नवीनतम फीचर फोन म्हणून लॉन्च करण्यात आला आहे. वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, हा फ्लिप फोन दोन डिस्प्लेसह येतो, ज्यामध्ये 2.7 इंच TFT डिस्प्ले आणि 1.77 दुय्यम डिस्प्ले आहे. हे क्लॅमशेल फ्लिप डिझाइनसह…