Nokia Smartphones : नोकियाने लॉन्च केला टू स्क्रीन फोन, सिंगल चार्जवर चालेल 18 दिवस, जाणून घ्या…
Nokia Smartphones : नोकियाने आपला नवीन फ्लिप फोन नोकिया 2780 फ्लिप लॉन्च केला आहे. हा सॅमसंग गॅलेझी झेड फ्लिपसारखा नाही, तर जुन्या नोकिया फ्लिपच्या डिझाइनसह हा फोन आहे. कंपनीने ते आधीच जागतिक बाजारात सोडले होते. मात्र, हा फोन आता…