Best Recharge Plan : 3300 जीबी डेटासह मोफत नेटफ्लिक्स वापरण्याची सुवर्णसंधी! जाणून घ्या शानदार ऑफर
Best Recharge Plan : सध्या नेटफ्लिक्स तसेच Disney+ Hotstar यांसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मचा वापर झपाट्याने वाढला आहे. अनेकजण या प्लॅटफॉर्मसाठी पैसे मोजत आहेत. तर काही कंपन्या त्यांच्या ठराविक रिचार्ज प्लॅनमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म मोफत वापरण्याची संधी देत आहेत. अशीच संधी आता काही कंपन्यांच्या ग्राहकांना दिली जात आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये कंपन्या 200 एमबीपीएस स्पीड आणि 3300 जीबी … Read more