महाराष्ट्रातील सर्व शाळांसाठी सरकारची नवीन नियमावली जाहीर !

Maharashtra Schools

Maharashtra Schools : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राज्यातील सर्व शाळांसाठी राज्य सरकारकडून एक नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, बदलापूर येथील शाळेत अलीकडेच चिमुरड्या मुलींवर अत्याचार झाल्याची घटना घडली आणि या दुर्दैवी घटनेनंतर राज्य शासनाने आता कठोर पावले उचलली आहेत. … Read more