Amazon Offer : मस्तच! Oppo चा नवीन 5G फोन मिळतोय फक्त ‘इतक्या’ रुपयांमध्ये, ऑफर जाणून वाटेल आश्चर्य

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Amazon Offer: नेहमी ग्राहकांना कमी किमतीमध्ये भन्नाट फीचर्ससह स्मार्टफोन ऑफर कंपनी Oppo ने भारतीय बाजारात काही दिवसापूर्वी एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. आता या स्मार्टफोनवर ग्राहकांना मोठी बचत करता येणार आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो कंपनीने बाजारात 120Hz रिफ्रेश दर आणि 64-मेगापिक्सेल मेन कॅमेरासह Oppo F23 5G स्मार्टफोन लाँच केला होता. या स्मार्टफोनमध्ये यूजर्सना स्नॅपड्रॅगन SoC देण्यात आला आहे तसेच या फोनमध्ये 5,000mAh बॅटरी आणि हा फोन 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह हा फोन लाँच करण्यात आला आहे. तुम्हाला आता हा फोन एक्स्चेंज ऑफरद्वारे फोन मोठ्या सवलतीत खरेदी करता येणार आहे.

हा स्मार्टफोन सध्या कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि ई-कॉमर्स साइट Amazon वर प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. यामध्ये तुम्हाला कॅमेरा क्वालिटीसह चांगला बॅटरी बॅकअप देखील मिळेल. यात 6.72-इंचाचा फुल HD+ LTPS LCD डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 1080×2400 पिक्सेल आहे. Oppo ऑफर फोनच्या 8GB रॅम + 256GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 24,999 रुपये आहे.

हा स्मार्टफोन सध्या कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि ई-कॉमर्स साइट Amazon वर प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. आयसीआयसीआय आणि एचडीएफसी बँक कार्डवरून पेमेंट केल्यास ग्राहकांना 2,500 रुपयांची सूट दिली जात आहे. फोनच्या मागील बाजूस 64MP, 2MP मोनो सेन्सर आणि 2MP मायक्रो सेन्सरचा पहिला कॅमेरा देण्यात आला आहे, तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

स्टोरेजसाठी, या स्मार्टफोनमध्ये 8GB रॅम आहे, जी 16GB पर्यंत वाढवता येऊ शकते. त्याच वेळी, 256GB इनबिल्ट स्टोरेज दिले गेले आहे, जे मायक्रोएसडी कार्डने वाढवता येते. फोन Android 13 वर आधारित ColorOS 13.1 वर काम करतो. Oppo च्या या फोनमध्ये 67W SuperVOOC चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी आहे. हा फोन फक्त 44 मिनिटांत पूर्ण चार्ज होऊ शकतो.

खरेदीसाठी इथे क्लीक करा

हे पण वाचा :- Honda Unicorn खरेदीसाठी लागल्या रांगा , शक्तिशाली इंजिन अन् दमदार मायलेजसह किंमत आहे फक्त ..