Flipkart Sale : फ्लिपकार्टचा महालूट सेल! 32 इंचाचा स्मार्ट टीव्ही खरेदी करा अवघ्या 1 हजार रुपयात ; असा घ्या फायदा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Flipkart Sale : ग्राहकांना मोठी सूट देऊन आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी फ्लिपकार्टने बंपर डिस्काउंटसह Flipkart Big Republic Day Sale सुरु केला आहे. हा सेल 20 जानेवारीपर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये तुम्हाला एकापेक्षा एक डील मिळणार आहे ज्याचा फायदा घेत तुम्ही अगदी स्वस्तात स्मार्ट टीव्ही, स्मार्टफोन खरेदी करू शकतात.

आम्ही तुम्हाला आज अशाच एका भन्नाट डीलबद्दल माहिती देणार आहोत ज्याच्या फायदा घेत तुम्ही अवघ्या 1 हजार रुपयात नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकतात. चला मग जाणून घ्या कोणत्या पद्धतीने तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊन स्वस्तात स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकतात.

तुमच्या माहितीसाठ जाणून घ्या सध्या या सेलमध्ये Blaupunkt कंपनी ग्राहकांना मोठ्या प्रमाणात डिस्कॉऊंट देत आहे . आम्ही तुम्हाला सांगतो कंपनी आपल्या मॉडेल्सवर 45 टक्क्यांपर्यंत सवलत देत आहे. या दरम्यान, ICICI आणि Citi बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 10 टक्के सूट दिली जाईल. यासोबतच ईएमआय आणि एक्सचेंज ऑफरही देण्यात येणार आहेत.

Blaupunkt 32 इंच टीव्हीवर डील

Blaupunkt Cybersound 80 cm (32 inch) TV हा HD Ready LEDआहे. हा Smart Android TV आहे. यात 40W स्पीकर्स आहेत. त्याची खरी किंमत 19,499 रुपये आहे. पण 48 टक्के फ्लॅट डिस्काउंटसह 9,999 रुपयांना खरेदी करता येईल. यासोबत 9,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. पूर्ण एक्सचेंज व्हॅल्यूसह हा टीव्ही 999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो.

Flipkart Pay Later EMI अंतर्गत, हा स्मार्ट टीव्ही नो कॉस्ट EMI सह खरेदी केला जाऊ शकतो. यासोबतच स्टँडर्ड EMI अंतर्गत 347 रुपयांमध्ये टीव्ही खरेदी करता येईल. Flipkart बिग रिपब्लिक डे सेल दरम्यान ICICI आणि Citi बँक ऑफर देखील दिल्या जात आहेत.

Blaupunkt TV फीचर्स

यामध्ये Prime Video, Disney+Hotstar, Youtube अॅपचा सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच ते Android वर कार्य करते. यात गुगल असिस्टंट आणि क्रोमकास्ट इन-बिल्ट आहे. हे 32 इंच HD रेडी स्क्रीनसह येते. त्याचे साउंड आउटपुट 40 वॅट्स आहे. तेथे, रिफ्रेश दर 60 Hz आहे.

खरेदीसाठी इथे क्लीक करा

हे पण वाचा :-  Airtel Recharge : बिनधास्त चालवा इंटरनेट ! कंपनी देत आहे ‘इतके’ GB फ्री डेटा ; जाणून घ्या कसा होणार फायदा