बाबो .. 40 हजारांचा OnePlus 11R 5G स्मार्टफोन अवघ्या 14000 मध्ये खरेदीची सुवर्णसंधी ; असा घ्या फायदा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

OnePlus 11R 5G   :  तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर आज आम्ही तुम्हाला OnePlus च्या एका भन्नाट आणि जबरदस्त स्मार्टफोनबद्दल माहिती देणार आहोत. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या तुम्ही आता हा फोन फक्त 14 हजारांमध्ये खरेदी करू शकतात.

आम्ही तुम्हाला सांगतो आम्ही या लेखात तुम्हाला OnePlus 11R 5G बद्दल माहिती देत आहोत. या लोकप्रिय स्मार्टफोनवर सध्या एक भन्नाट ऑफर सुरू आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही हा 39,998 रुपयांचा फोन फक्त 14000 मध्ये खरेदी करू शकतात. मात्र हे लक्षात घ्या कि या ऑफरचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला Amazon ला भेट द्यावी लागणार आहे.

Amazon वर चालू असलेल्या Blockbuster Value Days Sale दरम्यान तुम्ही हा फोन खरेदी करून हजारो रुपयांचा फायदा मिळवू शकता. सेलमध्ये उपलब्ध असलेल्या ऑफरचा पुरेपूर फायदा घेऊन, तुम्ही हा 5G फोन अर्ध्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. चला मग जाणून घेऊया या डीलबद्दल सविस्तर माहिती.

26000 सूट

OnePlus 11R 5G फोन दोन व्हेरियंट येतो. ऑफर फोनच्या दोन्ही व्हेरियंटवर उपलब्ध आहे परंतु आम्ही तुम्हाला बेस मॉडेलवर मिळणाऱ्या डीलबद्दल सांगत आहोत. OnePlus 11R 5G चे बेस व्हेरिएंट 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज देते. हा फोन Amazon वर Rs.39,998 मध्ये विकत घेण्यासाठी उपलब्ध आहे.

Amazon संपूर्ण फोनवर 25,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस देत आहे. त्याच वेळी, बँकेच्या ऑफरचा फायदा घेऊन, तुम्ही फोनवर 1000 रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता. लक्षात ठेवा की एक्सचेंज बोनसची रक्कम तुमच्या जुन्या फोनची स्थिती, मॉडेल आणि ब्रँड यावर अवलंबून असेल. समजा, तुम्हाला दोन्ही ऑफरचा पुरेपूर लाभ मिळाला तर फोनची किंमत फक्त 13,998 रुपये (₹ 39,998 – ₹ 25,000 – ₹ 1,000) राहते .

OnePlus 11R 5G फीचर्स

फक्त 204 ग्रॅम वजनाच्या या 5G फोनमध्ये 6.74-इंचाचा सुपर फ्लुइड AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 360Hz टच रिस्पॉन्स रेट आणि HDR 10+ सपोर्टसह येतो. फोन Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरने सुसज्ज आहे आणि OxygenOS वर आधारित Android 13 वर काम करतो. हा फोन 8GB/16GB रॅम आणि 128GB/256GB अशा दोन व्हेरियंटमध्ये येतो.

यात 100W SUPERVOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये तीन मागील कॅमेरे आहेत, ज्यामध्ये OIS सपोर्टसह 50-मेगापिक्सेल सोनी IMX890 लेन्स, 8-मेगापिक्सेल अल्ट्रावाइड लेन्स आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स आहेत. सेल्फीसाठी, फोनमध्ये EIS सपोर्टसह 16-मेगापिक्सेल कॅमेरा आहे.

खरेदीसाठी इथे क्लीक करा

हे पण वाचा :- PM Matritva Vandana Yojana: विवाहित महिलांची लागली लॉटरी ! सरकार देणार ‘इतके’ हजार रुपये ; वाचा सविस्तर