POCO C31 : चर्चा तर होणारच ! अवघ्या 650 रुपयांमध्ये मिळत आहे ‘हा’ दमदार स्मार्टफोन ; जाणून घ्या कसं

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

POCO C31 : येणाऱ्या काही दिवसात तुम्ही देखील नवीन स्मार्टफोन खरेदी करणार असला तर आम्ही तुम्हाला सांगतो बाजारात बजेट सेगमेंटमध्ये एकापेक्षा एक स्मार्टफोन देणारी कंपनी POCO चा नवीन स्मार्टफोन POCO C31 हा तुमच्यासाठी बेस्ट पर्याय ठरू शकते.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या ग्राहकांना या बजेट सेंगमेंटमध्ये येणाऱ्या स्मार्टफोनमध्ये दमदार फीचर्ससह बेस्ट लूक देखील मिळतो. सध्या हा फोन बाजारात चर्चेत आहे याचा कारण म्हणजे या फोनवर एक भन्नाट ऑफर जाहीर करण्यात आली आहे ज्याच्या फायदा घेऊन तुम्ही हा फोन आता अवघ्या 650 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात. चला मग जाणून घेऊया इतक्या स्वस्तात तुम्हाला हा फोन कसा मिळू शकतो.

तुम्ही Flipkart वरून POCO C31 (64GB + 4GB) ऑर्डर करू शकता. या फोनची MRP 11,999 रुपये आहे आणि तुम्ही 31% डिस्काउंटनंतर 8,249 रुपयांना खरेदी करू शकता. यासोबतच अनेक बँक ऑफर्सही यावर चालू आहेत. डीबीएस, आयडीबीआय बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डवरून पेमेंटवर सवलत देखील मिळू शकते. तसेच तुम्हाला एक्सचेंज ऑफरसह सर्वात मोठी सूट मिळू शकते.

तुम्ही फ्लिपकार्टला जुना स्मार्टफोन परत केल्यास तुम्हाला त्याऐवजी 7,600 रुपयांची सूट मिळू शकते. पण एवढी सूट प्रत्येक स्मार्टफोनवर मिळणार नाही. यासाठी, जुन्या फोनचे मॉडेल आणि स्थिती महत्त्वाची आहे. जर तुम्हाला एवढी सूट मिळाली तर तुम्ही हा फोन फक्त 649 रुपयांमध्ये घेऊ शकता. म्हणजेच या डीलवर तुम्हाला बंपर फायदा मिळत आहे. आज ऑर्डर केल्यावर हा फोन देखील उद्यापर्यंत डिलिव्हर केला जाईल.

स्पेसिफिकेशनच्या बाबतीतही तुम्हाला कोणतीही तक्रार नसेल. या फोनमध्ये 6.53 इंच HD+ डिस्प्ले उपलब्ध आहे. तुम्हाला कॅमेर्‍याबद्दल कोणतीही तक्रार नसेल, कारण फोनमध्ये 13MP चा प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे. समोरच्या कॅमेऱ्यातही तुम्हाला कोणतीही तक्रार असणार नाही. POCO C31 मध्ये 5MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

खरेदीसाठी इथे क्लीक करा

हे पण वाचा :-  BPL Ration Card List 2023: अनेकांना दिलासा ! आता ‘या’ लोकांना मिळणार मोफत रेशन ; लिस्टमध्ये असे तपासा तुमचे नाव