Realme चा 28 हजारांचा ‘हा’ भन्नाट 5G फोन, खरेदी करा अवघ्या 3 हजारांमध्ये, फक्त करा ‘हे’ काम

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Realme 10 Pro+ 5G :  तुम्हीही देखील तुमच्यासाठी नवीन 5G स्मार्टफोन खरेदीचा प्लॅन करत असाल ही खास बातमी तुमच्यासाठी आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता भन्नाट आणि सर्वात भारी डिस्काउंट ऑफरचा फायदा घेत तुमच्यासाठी सध्या बाजारात धुमाकूळ घालत असणारा Realme चा 28 हजारांचा स्मार्टफोन Realme 10 Pro+ 5G आता तुम्ही अवघ्या 3 हजार रुपयांमध्ये खरेदी करू शकतात. चला मग जाणून घेऊया या बंपर डिस्काउंट ऑफरबद्दल संपूर्ण माहिती.

Realme 10 Pro+ 5G ऑफर्स

आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता Realme 10 Pro+ 5G (128GB+8GB RAM) 7% डिस्काउंटसह Flipkart वरून 25,999 रुपयांना खरेदी करू शकता. याच बरोबर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी Flipkart या लोकप्रिय स्मार्टफोनवर अनेक बँक ऑफर्सही देत आहे.

याच बरोबर आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही जर SBI क्रेडिट कार्डने पैसे भरल्यास तुम्हाला 10% झटपट सूट मिळेल. हीच ऑफर ईएमआय ट्रान्झॅक्शनवरही उपलब्ध आहे. तर दुसरीकडे एक्सचेंज ऑफर अंतर्गत तुम्हाला 22,850 रुपयांची सूट मिळू शकते. पण एवढी सवलत मिळवण्यासाठी तुमच्या जुन्या स्मार्टफोनची स्थिती ठीक असली पाहिजे आणि ती जुन्या फोनच्या मॉडेलवरही अवलंबून असते.

Realme 10 Pro+ 5G स्पेसिफिकेशन

स्पेसिफिकेशनबद्दलही तुम्हाला फारशी तक्रार असणार नाही. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.7 इंचाचा फुल HD+ डिस्प्ले मिळत आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला ट्रिपल रियर कॅमेरा देखील देण्यात आला आहे, ज्याचा मेन कॅमेरा 108MP देण्यात आला आहे.

यासोबतच 16MP फ्रंट कॅमेरा देखील उपलब्ध आहे, ज्यामुळे तुम्हाला अधिक चांगली पिक्चर क्वालिटी मिळते. याशिवाय 5000 mAh बॅटरी देखील देण्यात आली आहे ज्यामुळे तुम्हाला बॅटरी बॅकअपमध्ये कोणतीही अडचण येणार नाही.

तुम्हाला या फोनमध्ये अनेक उत्तम फीचर्स मिळत आहेत आणि अशा परिस्थितीत हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरणार आहे.

खरेदीसाठी इथे क्लीक करा

हे पण वाचा :-  Nissan Magnite Update: दमदार फीचर्स अन् खूप काही .. तेपण अवघ्या 6 लाखात, आजच खरेदी करा ‘ही’ सर्वात भारी कार