Redmi Note 12 5G : भन्नाट ऑफर ! 20 हजारांचा 5G स्मार्टफोन मिळत आहे फक्त 900 रुपयांमध्ये ; असा घ्या फायदा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Redmi Note 12 5G :  तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन स्मार्टफोन खरेदीचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आज आम्ही तुम्हाला या लेखात एका भन्नाट ऑफरबद्दल माहिती देणार आहोत ज्याच्या फायदा घेत तुम्ही नवीन 5G स्मार्टफोन फक्त 900 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या सध्या बाजारात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी Amazon एक भन्नाट ऑफर देत आहे. या ऑफर अंतर्गत तुम्ही आता Redmi चा लोकप्रिय स्मार्टफोन Redmi Note 12 5G 900 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात. चला मग जाणून घेऊया इतक्या स्वस्तात तुम्ही हा फोन कसा खरेदी करू शकतात.

आज बाजारात  Redmi Note 12 5G फोन 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 19,999 रुपयांमध्ये विकला जात आहे मात्र Amazon देत असलेल्या ऑफर अंतर्गत तुम्ही हा फोन 17,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात. यासह आम्ही तुम्हाला सांगतो Amazon ग्राहकांना अनेक बँक ऑफर देखील देत आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो जर तुम्ही हा फोन खरेदीसाठी  ICICI बँक कार्ड वापरात असाल तर तुम्हाला 1,000 रुपयांपर्यंतची सूट मिळणार आणि HSBC कॅशबॅक कार्डने पेमेंट केल्यास 5 टक्क्यांपर्यंत सूट उपलब्ध होणार आहे. तर दुसरीकडे फोन एक्सचेंज ऑफर अंतर्गत तुम्हाला 17,099 रुपयांपर्यंतची सूट मिळणार आहे. यानंतर तुम्ही हा फोन आरामात 900 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात.

Redmi Note 12 5G फीचर्स

फोनमध्ये सुपर AMOLED (1080×2400) डिस्प्ले आहे. त्याचा रिफ्रेश दर 120 Hz आहे. हा फोन Snapdragon 4 Gen1 6nm प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोनमध्ये 48-मेगापिक्सलचा AI ट्रिपल रिअर कॅमेरा आहे.

दुसरा 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड सेन्सर आहे आणि तिसरा 2-मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आहे. फोनमध्ये 13-मेगापिक्सलचा फ्रंट सेन्सर आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे जी 33W फास्ट चार्जर सपोर्टसह येते.

खरेदीसाठी इथे क्लीक करा

हे पण वाचा :-  Cement Rate Today : घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण होणार ! सिमेंट, स्टीलच्या दरात मोठी घसरण, पाहा ताजे दर