फोन खरेदी करताय ? Xiaomi 12 Pro मिळत आहे तब्बल 21,700 रुपयांची सूट ; असा घ्या फायदा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Xiaomi 12 Pro  :  भन्नाट फीचर्स आणि बेस्ट लूकसह येणारा नवीन स्मार्टफोन तुम्ही देखील खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि आता तुम्ही बंपर डिस्काउंटसह तुमच्यासाठी नवीन स्मार्टफोन खरेदी करू शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो 4 मे पासून Amazon चा समर सेल सुरु होणार आहे.

या सेलमध्ये तुम्ही भन्नाट डिस्काउंट ऑफरसह एकापेक्षा एक स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहे. या लेखात आम्ही तुम्हाला Xiaomi 12 Pro वर असणाऱ्या एका जबरदस्त ऑफरबद्दल माहिती देणार आहोत ज्याच्या फायदा घेत तुम्ही 45 हजारांचा हा स्मार्टफोन 21,700 रुपयांच्या बंपर डिस्काउंटसह खरेदी करू शकतात. चला मग जाणून घेऊया या भन्नाट ऑफरबद्दल संपूर्ण माहिती.

Xiaomi 12 Pro ऑफर्स

मायक्रोसाइटनुसार, Xiaomi 12 Pro 44,999 रुपयांऐवजी 42,999 रुपयांना उपलब्ध होईल. ही त्याच्या 8 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत आहे. त्याच वेळी, त्याच्या 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरियंटची   किंमत 48,999 रुपये आहे.

Xiaomi 12 Pro बँक ऑफर

या फोनसोबत अनेक बँक ऑफर्सही देण्यात येणार आहेत. निवडक कार्ड्ससह पेमेंट केल्यास तुम्हाला रु. 2,000 ची अतिरिक्त सूट दिली जाईल.

Xiaomi 12 Pro एक्सचेंज ऑफर

सध्या या फोनवर 21,700 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. विक्री सुरू झाल्यानंतर या किमतीत काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.

Xiaomi 12 Pro फीचर्स

फोनमध्ये 6.7-इंचाचा AMOLED WQHD+ डिस्प्ले आहे. याचे पिक्सेल रिझोल्यूशन 1440×3200 असेल.

हा फोन Snapdragon 8 Gen 1 SoC प्रोसेसरने सुसज्ज आहे. यात 12 GB पर्यंत रॅम आणि 256 GB स्टोरेज आहे.

फोनमध्ये 4600mAh बॅटरी आहे जी 120W फास्ट चार्जिंगसह सुसज्ज आहे.

फोनमध्ये 50-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 50-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि टेलिफोटो सेन्सर आहे. एक 32MP फ्रंट कॅमेरा देखील समाविष्ट आहे. हा फोन Android 12 वर आधारित MIUI 13 वर काम करतो.

खरेदीसाठी इथे क्लीक करा 

हे पण वाचा :-  Chandra Grahan 2023: 5 मे रोजी होणार वर्षातील पहिले चंद्रग्रहण, ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा नाहीतर ..