Red Section Separator

KGF पार्ट 2 : यावर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट 'KGF 2' आहे, त्याने 991.60 कोटी कमावले.

Cream Section Separator

आरआरआर : 'RRR' या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे, या चित्रपटाने 902.10 कोटींची कमाई केली आहे.

Red Section Separator

विक्रम : 'विक्रम' चित्रपट तिसऱ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत 307 कोटींचा व्यवसाय केला आहे.

Red Section Separator

काश्मीर फाइल्स : हा बॉलिवूड चित्रपट कमाईच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे, त्याने 280.80 कोटींचे कलेक्शन केले आहे.

Red Section Separator

भूल भुलैय्या 2 : कार्तिक आर्यनच्या या हॉरर कॉमेडीने 5 वे स्थान मिळवले असून, 217.90 कोटींची कमाई केली आहे.

Red Section Separator

BEAST : हा साऊथ चित्रपट बॉक्स ऑफिसवर 6 व्या क्रमांकावर राहिला, तसेच 169.40 कोटींचा व्यवसाय केला.

Fill in some text

Red Section Separator

DOCTOR STRANGE IN THE MULTIVERSE OF MADNESS : या हॉलिवूड चित्रपट 7 व्या स्थानी असून सिनेमाने 161 कोटी कमावले.

सरकारु वारी पाता : महेश बाबूच्या लोकप्रिय चित्रपटाने यावर्षी 155.60 कोटींची कमाई करून 8व्या क्रमांकावर मजल मारली आहे.

Red Section Separator

गंगुबाई काठियावाडी : आलिया भट्टच्या या चित्रपटानेही चांगली कमाई करताना 155.60 कोटींचा गल्ला गाठला.

Red Section Separator

भीमला नायक : या यादीत सर्वात शेवटी 'भीमला नायक' 132.90 कोटींसह खंबीरपणे उभा आहे.