Red Section Separator

अंजली अरोरा हिचा जन्म ३ नोव्हेंबर १९९८ रोजी दिल्लीत झाला. तिचे शालेय शिक्षण येथे पूर्ण झाले. ती मूळची दिल्लीकर आहे.

Cream Section Separator

अंजली अरोराने एकता कपूरचा रिअॅलिटी शो 'लॉक अप' केला होता. इथेच तिला खरी लोकप्रियता मिळाली.

अंजली अरोरा अनेकदा वादात सापडते. लॉकअपमध्ये तिने स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी याला प्रपोज केलं होतं.

अंजली अरोराच्या वडिलांचे नाव अश्विनी अरोरा आणि आईचे नाव शैली अरोरा आहे. तिला एक भाऊ देखील आहे, त्याचे नाव वंश अरोरा आहे.

अंजली अरोरा डिजिटल कंटेंट क्रिएटर आकाश संसनवालला डेट करत आहे. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे.

अंजली अरोरा पेशाने अभिनेत्री आणि मॉडेल आहे. 'काचा बदाम' या गाण्यावर काही सेकंदांचा डान्स करून ती फेमस झाली होती.

अंजली अरोरा इन्स्टाग्रामवर सक्रिय असते. तिचे इंस्टावर तब्बल 11.7M फॉलोअर्स आहेत. येथे ती तिचे मनमोहक फोटो शेअर करत असते.

अंजली अरोराचे स्वतःचे यूट्यूब चॅनल देखील आहे. जिथे तिचे 287K सब्सक्रायबर्स आहेत.

अंजली अरोरा ही अनेक म्युझिक व्हिडिओंमध्ये दिसली आहे. त्यात हिंदी, पंजाबी आणि हरियाणवीचा समावेश आहे.