Red Section Separator

राहाता बाजार समितीत काल गुरुवारी कांद्याला 1100 रुपये भाव मिळाला तर

Cream Section Separator

सोयाबीनला जास्तीत जास्त 6831 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला.

Red Section Separator

बाजार समितीत काल 5556 गोण्या कांद्याची आवक झाली.

कांदा नंबर 1 ला 800 ते 1100 रुपये, कांदा नंबर 2 ला 450 ते 750,

Red Section Separator

कांदा नंबर 3 ला 200 ते 400 रुपये, गोल्टी कांद्याला 400 ते 600 रुपये भाव मिळाला

तर जोड कांदा 100 ते 200 रुपये इतका भाव मिळाला.

डाळिंबाच्या 357 क्रेट्सची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 121 ते 175 रुपये भाव मिळाला.

Red Section Separator

डाळिंब नंबर 2 ला 81 ते 120 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 41 ते 80 रुपये भाव मिळाला.

डाळिंब नंबर 4 ला 10 ते 40 रुपये भाव मिळाला.

सोयाबीनला कमीत कमी 6500 रुपये, जास्तीत जास्त 6831 रुपये तर सरासरी 6750 रुपये इतका भाव प्रतिक्विंटलला मिळाला.