Red Section Separator
ड्वेन जॉन्सनचा जन्म 2 मे 1972 रोजी कॅलिफोर्निया, यूएसए येथे झाला. ड्वेनचा जन्म अमेरिकेत झाला असला तरी त्याचे नागरिकत्व कॅनडाचे आहे.
Cream Section Separator
ड्वेन जॉन्सन हा त्याच्या कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील कुस्तीपटू आहे.
त्याचे वडील आणि आजोबा देखील WWE चे रेसलर राहिले आहेत.
ड्वेन शाळेत त्याच्या वयापेक्षा मोठा दिसत होता. हायस्कूलमध्ये त्याला मिशा होत्या आणि त्याची पूर्ण उंची 6 फूट 4 इंच होती.
शाळेत, ड्वेन जॉन्सनच्या वर्गमित्रांना वाटले की तो एक गुप्त पोलिस गुप्तहेर आहे.
ड्वेन जॉन्सनला त्याच्या किशोरवयात एक, दोन नव्हे तर नऊ वेळा अटक करण्यात आली आहे.
ड्वेनने क्रिमिनोलॉजी आणि फिजिओलॉजीमध्ये बॅचलर पदवी घेतली आहे.
ड्वेन जॉन्सनच्या नावावर 3 मिनिटांत सर्वाधिक सेल्फी घेण्याचा आणि सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहे.
ड्वेन जॉन्सनच्या इन्स्टाग्रामवर 33 कोटी 51 लाखांहून अधिक लोक फॉलो करतात.
तो त्याच्या एका सोशल मीडिया पोस्टसाठी 12 कोटींहून अधिक फी घेतो.