Red Section Separator

काजोल आणि अजय देवगणची मुलगी न्यासा देवगण.

Cream Section Separator

न्यासाचा जन्म 20 एप्रिल 2003मध्ये मुंबईत झाला.

न्यासाला छोटा भाऊ आहे ज्याचं नाव युग असं आहे.

धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून न्यासचं शालेय शिक्षण झालं आहे.

न्यासाला शॉपिंग, ट्रॅवेलिंग, आऊटिंग करायला आवडतं.

न्यासाची सोशल मीडियावर चांगली फॅन फॉलोविंग आहे.

न्यासाला आई काजोलसारखी उत्तम अभिनेत्री व्हायचं आहे.

तसंच तिला वडील अजय देवगणच्या फिल्म पाहायला आवडतात.

तसंच न्यासाला कॉमेडी फिल्म्सही विशेष आवडतात.