Red Section Separator
महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये 5G सेवा सर्वप्रथम सुरु होणार आहे.
Cream Section Separator
तुम्हाला 5G सेवेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या स्मार्टफोन 5G असणं आवश्यक आहे.
आज आम्ही तुम्हाला 15000 रुपयांमध्ये येणाऱ्या बजेट 5G स्मार्टबद्दल सांगणार आहोत.
सॅमसंग गॅलक्सी M13 5G हा स्मार्टफोन, किंमत 11,999 रुपये आहे
या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचांचा फुल एचडी+आयपीएस एससीडी डिस्प्ले मिळेल.
या स्मार्टफोनमध्ये 5000mAhची बॅटरी देण्यात आली आहे.
Redmi Note 11t 5G स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचांचा डिस्प्ले व हा स्मार्टफोन 14,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
iQOOZ6 5G या स्मार्टफोनची किंमत 13,999 रुपये आहे. यामध्ये 5000mAhची बॅटरी देण्यात आली आहे.
Realme 9i याiमध्ये 6.6 इंचांचा डिस्प्ले असून याची किंमत 14,999 रुपये आहे