Red Section Separator

HD डिस्प्ले, दमदार कॅमेरा, चांगली बॅटरी आणि आकर्षक लूकसह अनेक भन्नाट फोन बाजारात लॉन्च झाले आहे.

Cream Section Separator

जर तुम्हीही स्वस्तात मस्त असा एखादा 5G  स्मार्टफोन घेण्याच्या तयारीत असाल तर हे आहेत चांगले पर्याय.

OnePlus : OnePlus Nord CE 2 Lite 5G मध्ये OxygenOS १२.१ Android 12 वर आधारित आहे. याची किंमत १९,९९९ रुपये आहे.

Samsung : Galaxy M33 5G हा फोन १७,९९९ रुपयांमध्ये उपलब्ब्ध आहे. पॉवरसाठी या फोनमध्ये ६,००० mAh बॅटरी दिली जाईल.

iQoo Z6 5G : या फोनची किंमत १३,९९९ रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये ५००० mAh बॅटरी आहे.

Redmi : हा फोन १९,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. फोनमध्ये ऑक्टा कोअर स्नॅपड्रॅगन ६९५ प्रोसेसर देण्यात आला आहे.

Realme 9 Pro 5G : हा फोन १८,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध असून फोनमध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६९५ प्रोसेसर देण्यात आला आहे.

Moto G71 : ५० मेगापिक्सल कॅमेरा व ५००० mAH बॅटरी असलेला हा फोन १७,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

Realme 8s 5G : या स्मार्टफोनमध्ये ६४ MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनची किंमत फ्लिपकार्टवर १७,९९९ रुपये आहे.