Red Section Separator
भारतीय लष्कराकडे अशी काही धोकादायक शस्त्रे आहेत, ज्यापासून शत्रू घाबरतात
Cream Section Separator
आयएनएस विक्रमादित्य : जगातील 10 सर्वात मोठ्या विमानवाहू जहाजांपैकी एक आहे.
आयएनएस विक्रमादित्य यामध्ये 36 लढाऊ विमाने तैनात करता येतील.
आयएनएस चक्र आण्विक पाणबुडी
ब्रह्मोस क्षेपणास्त्र हे भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात घातक क्षेपणास्त्रांपैकी एक आहे.
या क्षेपणास्त्राचे अनेक प्रकार भारताच्या तिन्ही सैन्यात तैनात आहेत.
भारताची S-400 ही जगातील सर्वात प्रगत हवाई संरक्षण प्रणाली आहे.
S-400 एकाच वेळी शत्रूच्या अनेक क्षेपणास्त्रांवर हल्ला करण्यास सक्षम आहे.
राफेल लढाऊ विमान तसेच सुखोई-30MKI या फायटर जेटमध्ये रॉकेट, मिसाईल आणि बॉम्ब बसवता येतात.