Red Section Separator

चेहऱ्यावरील घाण साफ करण्यासाठी तुम्ही फेसवॉश किंवा साबणाऐवजी नैसर्गिक क्लींजरचा वापर करू शकता,

Cream Section Separator

कच्च्या दुधाच्या मदतीने तुम्ही चेहरा स्वच्छ करू शकता.

Red Section Separator

मान, कोपर, गुडघ्यांचा काळेपणा दूर करण्यासाठी, कच्चे दूध फायदेशीर मानले जाते.

तुम्ही गुलाबपाणी वापरून त्वचा स्वच्छ करू शकता.

Red Section Separator

कापसावर थोडे गुलाबजल घ्या, त्यानंतर गुलाबजलाच्या मदतीने चेहरा स्वच्छ करा.

तुम्ही फेसवॉश ऐवजी खोबरेल तेलानेही त्वचा स्वच्छ करू शकता.

Red Section Separator

कापसावर खोबरेल तेल लावून चेहरा स्वच्छ करा.

Red Section Separator

एका भांड्यात काकडीचा रस काढून तो रस कापसाच्या साहाय्याने चेहऱ्यावर लावा.

काकडीच्या मदतीने त्वचेच्या संसर्गापासूनही आराम मिळेल आणि त्वचेची घाणही बाहेर पडेल.

चेहरा स्वच्छ करण्यासाठी कलिंगडाचा लगदा काढून चेहऱ्यावर लावा.

Cream Section Separator

कलिंगड हे त्वचेसाठी चांगले एक्सफोलिएटर आहे.

जर तुमची त्वचा तेलकट असेल, तर हे तुमच्यासाठी सर्वोत्तम क्लिंजर सिद्ध होईल, कापसावर लिंबाचा रस लावून चेहरा स्वच्छ करा.