Red Section Separator

नवाजुद्दीन सिद्दीकी : शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब केशव ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे या चित्रपटात नवाजनं ठाकरेची भूमिका साकारली होती.

Cream Section Separator

कंगना रणावत : अभिनेत्री कंगना रणावत थलाइवीमध्ये अभिनेत्री आणि माजी मुख्यमंत्री जयलिताची भूमिका साकारली होती.

अनुपम खेर : द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टरमध्ये अभिनेता अनुपम खेरने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भूमिका साकारली होती.

परेश रावल : अभिनेता परेश रावलने सरदार चित्रपटामध्ये सरदार वल्लभभाई पटेलची भूमिका साकारली होती. हा चित्रपट 1994 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट केतन मेहताने दिग्दर्शित केला होता.

कटरिना कैफ : प्रकाश झा यांनी दिग्दर्शित केलेला राजनिती या चित्रपटात अभिनेती कटरिना कैफने सोनियाय गांधीची भूमिका साकारली होती.

विवेक ओबेरॉय : अभिनेता विवेक ओबेरॉयने पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका साकारली होती.

लारा दत्ता : अभिनेत्री लारा दत्ताने अक्षय कुमारचा चित्रपट बेलबॉटममध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधीची भूमिका साकारली होती.

मनोज वाजपेयी : राम गोपाल वर्माची सरकार 3 मध्ये अभिनेता मनोज वाजपेयीचा लूक दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालशी प्रेरित होता.

अमिताभ बच्चन : बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट सरकारमध्ये अमिताभ बच्चनने एका राजकारण्याची भूमिका साकारली होती.