Red Section Separator

The Battle Of Moscow (1985) ही दोन भागांतली फिल्म मॉस्कोच्या 1941 सालच्या लढाईवर आधारित आहे.

Cream Section Separator

स्टॅलिनग्रॅडच्या लढाईदरम्यान (1942-43) फुललेली लव्हस्टोरी Stalingrad (2013) सिनेमात दाखवण्यात आली आहे.

दुसऱ्या जागतिक महायुद्धात नाझी टँक शोधणाऱ्या सोव्हिएत कमांडरची कथा White Tiger (2012) सिनेमात आहे.

T-34 (2019) हा सिनेमा दुसऱ्या महायुद्धात सोव्हिएत युनियनच्या संरक्षणासाठी वापरलेल्या T-34 या टँकवर आधारित आहे.

AK-47 रायफलचा निर्माता मिखाइल कलाश्निकोव्हची कथा 2020च्या AK-47 (Kalashnikov) सिनेमात आहे.

1988 साली अफगाणिस्तानातल्या सोव्हिएतच्या Last Large Scale ऑपरेशनविषयीची फिल्म म्हणजे The 9th Company (2005)

मॉस्कोच्या लढाईत Podolsk Cadetsनी दाखवलेलं शौर्य The Last Frontier (2020) या सिनेमात पाहता येतं.

Battle For Sevastopol (2015) सिनेमा WW-II मधल्या Deadliest Snipers पैकी एक अशा Lyudmila Pavlichenko विषयी आहे.

बेलारूसवर नाझी जर्मनीने केलेल्या कब्जाचं टीनएजरच्या नजरेतून केलेलं चित्रण म्हणजे Come And See (1985) हा सिनेमा.