Red Section Separator

फ्लिपकार्टवर बिग दिवाली सेल सुरु आहे. सेलमध्ये तुम्ही दमदार स्मार्टफोन स्वस्तामध्ये खरेदी करू शकता.

Cream Section Separator

या सेलमध्ये स्मार्टफोनवर तब्बल 45 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे.

Realme GT Neo 3T फ्लिपकार्ट सेलवर हा स्मार्टफोन 21,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

Samsung Galaxy S22+ हा स्मार्टफोन तुम्ही फक्त 56,749 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

Realme 9 5G हा स्मार्टफोन केवळ 14,999 रुपयांमध्ये खरेदी करता येऊ शकतो.

Vivo T1 44W हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर 12499 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

Realme GT 2 हा स्मार्टफोनही 26,999 रुपयांमध्ये खरेदी करता येऊ शकतो.